Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
पोलिस ठाण्यात येणाऱ्या महिलांचा तक्रारीला प्राधान्य देत यावे, यासाठी मुंबई पोलिसांचे मदत कक्ष महत्त्वाचे ठरते. ...
वाजत गाजत सार्वजनिक बाप्पांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक मोठ्या मंडळांचा आगमन सोहळा सुरू झाला आहे. ...
Mumbai News: दहीहंडीला महिलांना पाहून अश्लील टिप्पणी करण्याबरोबरच, पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, फुगे उडविणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी थेट कारवाईचा इशारा दिला आहे. साध्या गणवेशातील पोलिसांचा सर्व घडामोडींवर वॉच असणार आहे. ...
मुंबई पोलिस दलाबरोबरच राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत. ...
पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...
सध्या सर्वत्र मुंबई पोलिसातील जवान संदीप वाकचौरे यांची खूप चर्चा आहे. ...
आंतरराज्यीय ड्रग्ज खरेदी व विक्री करणाऱ्या टोळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश करत, ७१ लाखांचे ड्रग्ज जप्त केले आहे. ...
खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि व्यावसायिक सुजित पाटकरांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...