लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

मोठी बातमी! मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; तब्बल १,०२६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त - Marathi News | mumbai anti narcotics cell worli unit busted a drugs factory in Gujarat seized drugs is Rs 1026 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; तब्बल १,०२६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं थेट गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर परिसरातील एका ड्रग्ज फॅक्ट्रीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. ...

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना धमकी देणारा काही तासांत सापडला, मुंबई पोलिसांची धडक कारवाई; समोर आली मोठी माहिती! - Marathi News | mumbai police arrested suspect who threatened mukesh ambani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानींना धमकी देणारा काही तासांत सापडला, मुंबई पोलिसांची धडक कारवाई; समोर आली मोठी माहिती!

देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स उद्योग समूहाचे मालक मुकेस अंबानी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याचा अखेर मुंबई पोलिसांनी शोध लावला आहे. ...

Mukesh Ambani: मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना ३ तासात संपवून टाकू; ८ वेळा धमकीचा फोन, पोलीस सतर्क! - Marathi News | threat call to mukesh ambani mumbai police on alert started investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BREAKING: मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना ३ तासात संपवून टाकू; ८ वेळा धमकीचा फोन, पोलीस सतर्क!

देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रूपचे मालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ...

Ranveer Singh: न्यूड फोटोशूटप्रकरणी पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, २२ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश! - Marathi News | nude photoshoot row mumbai police to summon ranveer singh on august 22 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूड फोटोशूटप्रकरणी पोलीस रणवीर सिंगच्या घरी पोहोचले, २२ ऑगस्टपर्यंत हजर राहण्याचे दिले आदेश!

न्यूड फोटोशूट प्रकरणी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईतील चेंबूर पोलीस ठाण्यात रणवीर विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर त्याला चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली होती. ...

खळबळजनक! मुंबईतील खार परिसरात गोळीबार; शॉपिंग सेंटरजवळ घडला प्रकार - Marathi News | Shocking Mumbai firing incident at Khar Linking Road area Gazebo Shopping center Mumbai Police Investigating matter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! मुंबईतील खार परिसरात गोळीबार; शॉपिंग सेंटरजवळ घडला प्रकार

लिंकिंग रोड वरील गॅझेबो शॉपिंग सेंटरजवळचा धक्कादायक प्रकार ...

दीड किलो सोने, ३५ किलो चांदीच्या शोधात मुंबई पोलीस यवतमाळमध्ये - Marathi News | Mumbai Police reaches Yavatmal in search of 1 and half kg gold 35 kgs silver Crime News | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दीड किलो सोने, ३५ किलो चांदीच्या शोधात मुंबई पोलीस यवतमाळमध्ये

फसवणुकीचा गुन्हा, यवतमाळातील दोन सराफा व्यावसायिक अडचणीत ...

‘तो’ रडतच झोपेतून उठतो, हात जोडतो आणि माफी मागतो...  - Marathi News | 'He' wakes up crying, folds his arms and apologizes... Mother told sons condition after Fals FIR Laudged By mumbai Police Emotional Story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘तो’ रडतच झोपेतून उठतो, हात जोडतो आणि माफी मागतो... 

बेकायदा एफआयआरमुळे ९ वर्षांच्या मुलाची मन:स्थिती ढासळली, आईची व्यथा ...

पोलीस वसाहतीचा प्रश्न ऐरणीवर, CM शिंदे थेट पाहणीला पोहोचले अन् केली महत्वाची घोषणा! - Marathi News | comprehensive policy for the redevelopment of the police quarters in mumbai Assurance by cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलीस वसाहतीचा प्रश्न ऐरणीवर, CM शिंदे थेट पाहणीला पोहोचले अन् केली महत्वाची घोषणा!

मुंबई आणि उपनगरातील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत लवकरच सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ...