लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

मुंबई पोलीस, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

मसाजच्या नावाखाली २ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; पीडितेच्या आईला पाहताच आरोपीने केली शिवीगाळ - Marathi News | Accused who abused 2 year old girl in Kandivli arrested by Mumbai Police after 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मसाजच्या नावाखाली २ वर्षाच्या मुलीचा विनयभंग; पीडितेच्या आईला पाहताच आरोपीने केली शिवीगाळ

कांदिवलीत २ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांकडून १५ दिवसांनी अटक केली आहे. ...

मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई - Marathi News | Notice from Mumbai Police to Thackeray group in the wake of Maharashtra bandh of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांची ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस; आंदोलन केल्यास होणार कायदेशीर कारवाई

महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. ...

सोशल मीडियावर मैत्री करुन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतून आरोपीला अटक - Marathi News | 21 year old accused was arrested in the rape case of a 13 year old minor girl in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर मैत्री करुन १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; मुंबईतून आरोपीला अटक

बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना मुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. ...

मुंबईत पोलिसांची घरे असुरक्षित; चोरट्याने एकाच रात्रीत केली १३ अधिकाऱ्यांची घरी चोरी - Marathi News | Robbery in 13 police houses simultaneously in Mahim incident of theft caught on CCTV | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पोलिसांची घरे असुरक्षित; चोरट्याने एकाच रात्रीत केली १३ अधिकाऱ्यांची घरी चोरी

मुंबईच्या माहिम पोलीस कॉलनीत चोरट्याने एकाच वेळी १३ घरांमध्ये चोरी केली आहे. ...

अँटिलियाप्रकरणी एनआयच्या तपासाला सचिन वाझेचे आव्हान - Marathi News | Sachin Vaze's challenge to NI's investigation in the Antilia case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अँटिलियाप्रकरणी एनआयच्या तपासाला सचिन वाझेचे आव्हान

या प्रकरणात चुकीच्या पद्धतीने यूएपीए लागू करण्यात आला आहे. ...

म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान - Marathi News | Cheating people from fake MHADA website Complaint to Mumbai Cyber ​​Cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचे घर खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; एका क्लिकमुळे होईल लाखोंचे नुकसान

म्हाडाच्या वेबसाईटसारखी बनावट वेबसाईट तयार करुन लोकांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

मुंबईत भररस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; महिलेसह चौघांना अटक - Marathi News | Young man was stabbed to death by a minor boy in Govandi Shivaji Nagar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भररस्त्यात तरुणाची धारदार शस्त्राने हत्या; महिलेसह चौघांना अटक

मुंबईच्या गोवंडी परिसरात भररस्त्यात एका तरुणाची अल्पवयीन मुलाने तलवारीने वार करुन हत्या केली ...

पोलिसांना पाहून पळत होता मॉडेल, बॅग उघडताच...; बोरीवली स्टेशनवरील धक्कादायक प्रकार - Marathi News | The model was running after seeing the police, as soon as the bag was opened...; Shocking type at Borivali station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोलिसांना पाहून पळत होता मॉडेल, बॅग उघडताच...; बोरीवली स्टेशनवरील धक्कादायक प्रकार

Mumbai News : मुंबईच्या बोरीवली स्थानकावर एका मॉडेलच्या बॅगमध्ये पिस्तूल आणि १४ जिवंत काडतुसे सापडल्याने खळबळ उडाली आहे. ...