Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
Indias Got Latent: पोलिसांनी रणवीरला चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले आहे. ...
समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या रणवीर अलाहाबादियाने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...
समय रैनाला मोठा फटका पडलाय हे दिसत असून त्याचे गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द झाल्याची माहिती समोर येतेय (samay raina) ...
त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने आतापर्यंत १४०० हून अधिक वेळा मुंबई पोलिसांना कॉल केल्याचे स्पष्ट झाले. ...
'इंडियाज गॉट लेटेंट'मधील अश्लील विधानामुळे सुरु झालेल्या वादावर समय रैनाने मौन सोडलं आहे. ...
अपूर्वा मखिजाने दिलेल्या जबाबात इंडियाज गॉट लेटेंटबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
मुंबई पोलिसांनी समय रैनाला १४ दिवसांच्या आत याप्रकरणी जबाब नोंदवण्यास सांगितले आहे. ...
India's Got Latent: रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांच्या विधानामुळे समय रैनाही अडचणीत आला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, आता शो मध्ये आलेल्या ३० जणांना समन्स बजावण्यात आले आहे. ...