"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
मुंबई पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
Ranveer Allahbadia Supreme Court: युट्यूबर रणवीर अलाहाबादियाचा सर्वोच्च न्यायालायने सुनावणी दरम्यान वर्गच घेतला. तो जे काही बोलला आहे, ती विकृती आहे. त्याच्या डोक्यात घाण भरली आहे, अशा शब्दात न्यायालयाने झापले. ...
'इंडियाज गॉट लेटेंट' प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलने ४२ व्यक्तींना समन्स बजावले आहे. ...
कुर्ला येथे एका क्रूर पित्याने तीन महिन्यांच्या मुलीला जमिनीवर उचलून आपटल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
रणवीर अलाहाबादियाने सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण पोलिसांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. ...
Indias Got Latent: पोलिसांनी रणवीरला चौकशीसाठी दोनदा समन्स बजावले आहे. ...
समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त विधानामुळे अडचणीत आलेल्या रणवीर अलाहाबादियाने आता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...
समय रैनाला मोठा फटका पडलाय हे दिसत असून त्याचे गुजरातमधील आगामी सर्व शो रद्द झाल्याची माहिती समोर येतेय (samay raina) ...
त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने आतापर्यंत १४०० हून अधिक वेळा मुंबई पोलिसांना कॉल केल्याचे स्पष्ट झाले. ...