लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर? - Marathi News | Deepak Kesarkar reaction over Rohit Arya powai studio hostage 17 children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?

Deepak Kesarkar And Rohit Arya : दीपक केसरकर यांच्या घरासमोर रोहित आर्याने अनेकदा उपोषणही केलं होतं. यावर आता केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप - Marathi News | Rohit Arya Encounter API shot Rohit Arya in the chest because he wanted to be a hero; Advocate Nitin Satpute alleges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप

Rohit Arya Encounter : मुंबई पोलिसांनी काल जाणीवपूर्वक रोहित आर्या याच्या छातीत गोळी मारली, असा आरोप आता सुरू झाला आहे. ...

दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण करणारा रोहित आर्या कोण होता? काय होत्या मागण्या? - Marathi News | Who was Rohit Arya who took 20 people hostage in a Mumbai studio | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण करणारा रोहित आर्या कोण होता? काय होत्या मागण्या?

तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर केली उपोषणे ...

'शूटिंग'च्या नावाखाली भीतीचा खेळ अन् आजीने दाखवले धैर्य - Marathi News | game of fear in the name of shooting and a old lady showed courage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शूटिंग'च्या नावाखाली भीतीचा खेळ अन् आजीने दाखवले धैर्य

या थरारक प्रसंगात एका आजीने दाखवलेले धैर्य चित्रपटालाही लाजवेल असे होते. ...

आर्याला मी स्वतः पैसे दिले होते: दीपक केसरकर - Marathi News | I had paid Rohit Arya myself says deepak Kesarkar dispute was over collecting fees directly from the children | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर्याला मी स्वतः पैसे दिले होते: दीपक केसरकर

मुलांकडून थेट फी वसूल करण्यावरुन होता वाद ...

ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका - Marathi News | children selected in Rohit Arya audition are from rural areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका

ओलिस ठेवल्याची चाहुल लागताच त्यातील एका महिलेने काच फोडून बाहेर पडण्याचा प्रयत्न ...

मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका - Marathi News | 20 people including 17 children held hostage in Mumbai in the name of an audition All were dramatically rescued in an encounter with the kidnapper | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका

गुरुवारीच घडला 'अ थर्सडे' चित्रपटासारखा थरार : बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करत पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ...

सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू - Marathi News | Powai Hostage Case: Police opened fire to rescue hostages childrens; Accused Rohit Arya dies | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू

Powai Hostage Case: पवईत १७ मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली होती. दुपारी १ वाजल्यापासून ४ वाजेपर्यंत तब्बल ३ तास या मुलांना डांबून ठेवले होते ...