मुंबई पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Mumbai police, Latest Marathi News
दिशा सालियानच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ...
Disha Salian Case: दिशा सालियन मृत्यू प्रकरणी तिच्या वडिलांनी याचिका दाखल केली असून, आदित्य ठाकरेंसह काही जणांवर आरोप केलेले आहेत. या प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी भूमिका मांडली. ...
दिशा सालियान प्रकरणात पुन्हा आदित्य ठाकरेंवर आरोप झाल्यानंतर संजय राऊतांनी भाष्य केलं. ...
कोस्टल रोडवरून उडी घेत मालाडच्या तरुणाने आयुष्य संपविल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावणे आठच्या सुमारास त्याने समुद्रात उडी घेतली. ...
Disha Salian Death Case: दिशा सालियानच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. ...
एक ७५ वर्षीय व्यक्ती बेपत्ता झाली होती. तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. ...
Mumbai Crime news: भानुसे यांची प्रकृती सुधारली असून पोलिसांनी गुप्ता व दिलीप ह्या दोघांना शुक्रवारी रात्रीच अटक केली . ...
भाईंदरच्या उत्तन भागात एका ७५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा तपास केल्यानंतर वेगळीच कहाणी समोर आली. ...