लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल - Marathi News | Shocking incident in Mumbai! Five people threw eggs and set a friend on fire by pouring petrol; Video of birthday party goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत थरकाप उडवणारी घटना! अंडी फेकली आणि पाच जणांनी मित्रालाच पेट्रोल टाकून पेटवलं; घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल

Mumbai Crime Video: २१ वर्षीय मित्राला पाच जणांनी केक कापण्यासाठी घराच्या खाली बोलवून घेतलं. तो आल्यानंतर जे केलं, त्याने सगळेच हादरले. ही घटना इमारतीतील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ...

४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली  - Marathi News | Mumbai Police's six-month relentless search for a missing child, girl found safe from Varanasi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ वर्षांची चिमुकली सहा महिन्यांनी पुन्हा आईच्या कुशीत; लेकीला पाहिले अन् आईची शुद्ध हरपली 

कुठे होती? कशी सापडली? अथक शोधमोहिमेची सुखद सांगता ...

Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट - Marathi News | Anant Garje: "A woman who has immoral relations...", Rupali Patil Thombre's angry post on Gauri Palve's death case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट

Anant Garje News Marathi: पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक अनंत गर्जे याच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. या प्रकरणावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ...

डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी? - Marathi News | Doctor Gauri Garje death was unnatural Doctor PM Report revelation creates stir | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?

अनंत गर्जेकडून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली होती. ...

टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले - Marathi News | Mumbai Crime PA Wife Found Dead Family Alleges Harassment and Affairs as Cause of Tragic End | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टॉर्चर अन् चॅटिंगने १० महिन्यातच संपवला संसार; पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यू प्रकरणात गूढ वाढले

Mumbai Crime: भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंकजा मुंडे यांचे ... ...

पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश - Marathi News | Pankaja Munde PA Anant Garje wife ended her life on Saturday night | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश

विवाहानंतर काही महिन्यांतच शनिवारी रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ...

"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण - Marathi News | "Woman's abortion, Anant Garje's name as husband"; Doctor Gauri gets papers, shocking turn in the case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण

Anant Garje Wife News: गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गौरी यांना पती अनंत गर्जे यांच्याबद्दल माहिती कळली होती. याबद्दलचे काही कागदपत्रे त्यांना सापडली होती. ...

"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं? - Marathi News | "He used to tell Gauri that he would die himself and implicate you in this"; Gauri's maternal uncle's explosive claims about Anant Garje, what happened between the two? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?

Anant Garje Wife: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातूनच वाद होऊन गौरी यांनी आत्महत्या केल्याचे आता कुटुंबीयांकडून सांगितले जात आहे. ...