लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

मंडईतील शारदा गणपतीचे दागिने चोरणारा चोरटा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | The thief who stole Sharda Ganpati's jewelery from the market was caught by the Mumbai police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मंडईतील शारदा गणपतीचे दागिने चोरणारा चोरटा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात

अखिल मंडई मंडळाच्या गणेश मंदिरातील सभा मंडपाकडे जाणार्‍या मागील बाजुच्या दरवाजाचा कडी कोयंडा कटावणीच्या सहाय्याने उचकटून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला होता. ...

TRP Scam: रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले  - Marathi News | TRP Scam: Evidence was found against Arnab Goswami, Republic TV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :TRP Scam: रिपब्लिक टीव्ही, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात पुरावे सापडले 

TRP Scam: टीआरपी घोटाळा : पोलिसांची उच्च न्यायालयाला माहिती ...

मुंबईची महिला वाहतूक पोलीस ठरली 'Hero Of Month'; केली जबरदस्त कामगिरी! - Marathi News | mumbais women traffic police named Hero Of Month for tremendous performance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची महिला वाहतूक पोलीस ठरली 'Hero Of Month'; केली जबरदस्त कामगिरी!

वाहतूक विभागाचे सहआयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून भाग्यश्री जगताप यांचा सन्मान करण्यात आला आहे. ...

'तो स्वत: मुलीला गाडीवरुन घेऊन आला होता'; मालाडमधील घटनेबाबत पालकमंत्र्यांची माहिती - Marathi News | A youth shot dead a woman, around 22 years old, before shooting himself in Malad yesterday. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तो स्वत: मुलीला गाडीवरुन घेऊन आला होता'; मालाडमधील घटनेबाबत पालकमंत्र्यांची माहिती

एका तरुणाने प्रेयसीला गोळी मारून तिची हत्या करत नंतर स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. ...

मुख्यमंत्री ठाकरे मध्यरात्री विश्वास नांगरे पाटलांना फोन करतात तेव्हा... - Marathi News | when Chief Minister uddhav thackeray calls Vishwas Nangre Patil at midnight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री ठाकरे मध्यरात्री विश्वास नांगरे पाटलांना फोन करतात तेव्हा...

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री फोन केला होता. ...

सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार; परमबीर सिंह यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Truth will win in Sushant Singh's case - Parambir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुशांतसिंहप्रकरणी सत्याचाच विजय होणार; परमबीर सिंह यांचं स्पष्टीकरण

विविध चोरीच्या गुन्ह्यांत जप्त केलेली मालमत्ता नववर्षाच्या निमित्ताने शुक्रवारी तक्रारदारांना आयुक्तांंच्या हस्ते देण्यात आली. ...

Video: धारावीतील घरात ६ फूट लांबीचा अजगर; जिगरबाज पोलिसाकडून थरारक सुटका - Marathi News | python found in a home at dharavi police constable rescues the same | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: धारावीतील घरात ६ फूट लांबीचा अजगर; जिगरबाज पोलिसाकडून थरारक सुटका

'थर्टी फर्स्ट'चं सेलिब्रेशन सगळीकडे सुरू असतानाच धारावीत ६ फुटाच्या अजगरामुळे सर्वांची तारांबळ उडाली होती. ...

'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली - Marathi News | 'The authority of the police is as clear as the sun'; Praise from Chief Minister Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे आभार व्यक्त केले.  ...