लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई पोलीस

Mumbai Police News in Marathi | मुंबई पोलीस मराठी बातम्या, मराठी बातम्या

Mumbai police, Latest Marathi News

कॉलेजच्या विद्यार्थ्यांने घरात लपविलेले देशी कट्टे, काडतुसे; मुंबई पोलिसही चक्रावले - Marathi News | Indigenous cuts, cartridges hidden in the house by college students In Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कॉलेजच्या विद्यार्थ्यांने घरात लपविलेले देशी कट्टे, काडतुसे; पोलिसही चक्रावले

सहा महिने नजर ठेवत कुरार पोलिसांनी केले हस्तगत, चिरागच्या घरी सापडलेल्या दोन कट्ट्यापैकी एका कट्ट्याचा लोखंडी मूठ काळी असून दोन्ही बाजुस लाकडी आवरण व त्यावर काळसर रंगाच्या लोंखडी धातुची बॉडी आहे. ...

Crime News: मुंबई पोलिसांनी परत मिळवले  ५ कोटींचे माणिक    - Marathi News | Crime News: Mumbai Police get back Rs 5 crore ruby | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई पोलिसांनी परत मिळवले  ५ कोटींचे माणिक   

Crime News: बोलण्यात गुंतवून म्यानमारच्या व्यापाऱ्याच्या ५ कोटी किमतीच्या माणिक स्टोनवर डल्ला मारलेल्या चौकडीला अवघ्या बारा तासांच्या आत अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून माणिक स्टोनही जप्त करण्यात आले आहे. ...

Hindusthani Bhau: विद्यार्थ्यांना चिथावणी देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी 'मोर्चे'बांधणी; ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Hindustani bhau case appeal for students to come together for bhau release audio clip goes viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थ्यांना चिथावणी देणाऱ्या हिंदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी 'मोर्चे'बांधणी; ऑडिओ क्लिप व्हायरल

इयत्ता १० आणि १२ वीच्या परीक्षा ऑफलाइन ऐवजी ऑनलाइन घेण्याच्या मागणीसाठी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणी दिल्याप्रकरणी विकास पाठक उर्फ हिंदुस्थानी भाऊला पोलिसांनी अटक केली आहे. ...

‘मी आत्महत्या करतोय’ म्हणणारा बेपत्ता वकील सापडला जंगलात, घाटकोपर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत घेतला शोध - Marathi News | Ghatkopar police conducted a search in just three hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मी आत्महत्या करतोय’ म्हणणारा बेपत्ता वकील सापडला जंगलात, पोलिसांनी ३ तासांत घेतला शोध

crime News: ‘मी आत्महत्या करतोय’ अशी फेसबुक पोस्ट करीत बेपत्ता झालेल्या ३६ वर्षीय वकिलामुळे खळबळ उडाली. कुटुंबीयाकडून माहिती मिळताच, घाटकोपर पोलिसांनी विविध पथके तयार करीत शोध सुरू केला. ...

Nawab Malik: ७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार? - Marathi News | National Commission for SC orders Mumbai Police to register FIR against Nawab Malik | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :७ दिवसांत नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश; लवकरच अटक होणार?

ज्ञानदेव वानखेडे यांनी अलीकडेच मलिकांविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल केली आहे. तर समीर वानखेडे यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे धाव घेतली होती. ...

Parambir Singh Case: परमबीर सिंह वसुली प्रकरणात मोठा खुलासा! सॉफ्टवेअरच्या मदतीनं छोटा शकीलच्या आवाजात केला फोनकॉल - Marathi News | Parambir Singh extortion case update as voice of underworld don chhota shakeel was created by software to call businessman shyam sunder agarwal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंह वसुली प्रकरणात मोठा खुलासा! सॉफ्टवेअरच्या मदतीनं छोटा शकीलच्या आवाजात केला फोनकॉल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील वसुलीच्या आरोपप्रकरणी (Parambir Singh Extortion Case) एक मोठा खुलासा झाला आहे. ...

वाईन पिऊन गाडी चालविल्यास जवळचा बार की ‘बिहाइन्ड बार’? पोलीस म्हणाले, करू तुमचा ‘पाहुणचार’ - Marathi News | The nearest bar or 'Behind Bar' for driving under the influence of wine? The police said, let's do your 'hospitality'. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाईन पिऊन गाडी चालविल्यास जवळचा बार की ‘बिहाइन्ड बार’? पोलीस म्हणाले...

Crime News: राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याची परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. ...

‘फिअरलेस वूमन - ट्रेडमार्क ऑफ मुंबई’ म्हणत मुंबई पोलिसांनी केली निर्भया स्क्वाडची स्थापना - Marathi News | Mumbai Police set up Nirbhaya Squad saying 'Fearless Women - Trademark of Mumbai' | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘फिअरलेस वूमन - ट्रेडमार्क ऑफ मुंबई’ म्हणत मुंबई पोलिसांनी केली निर्भया स्क्वाडची स्थापना

Nirbhaya Squad - १०३ क्रमांकावर फोन केल्यावर महिलांना मिळणार तात्काळ मदत... ...