lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई विमान दुर्घटना

मुंबई विमान दुर्घटना

Mumbai plane crash, Latest Marathi News

Mumbai Plane Crash : नवऱ्याच्या 'सरप्राइज'नं खुशीत होती पायलट मार्या; आनंदी दिवसाचा शेवट झाला दुर्दैवी! - Marathi News | Mumbai Plane Crash: Marya zuberi was happy with husband's surprise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Plane Crash : नवऱ्याच्या 'सरप्राइज'नं खुशीत होती पायलट मार्या; आनंदी दिवसाचा शेवट झाला दुर्दैवी!

घाटकोपरमधील चार्टर्ड विमानाच्या दुर्घटनेवेळी प्रसंगावधान दाखवत हजारो नागरिकांचे प्राण वाचवणारी पायलट मार्या झुबेरीचा मृत्यू सगळ्यांनाच चटका लावून गेला आहे. ...

Mumbai Plane Crash: मोठा खुलासा; मुख्यमंत्र्यांचं 'ते' अपघातग्रस्त हेलिकॉप्टरही 'यूवाय' कंपनीचंच - Marathi News | Mumbai Plane Crash: Bigger disclosure; The chief minister's 'helicopter' of 'UY' company | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Mumbai Plane Crash: मोठा खुलासा; मुख्यमंत्र्यांचं 'ते' अपघातग्रस्त हेलिकॉप्टरही 'यूवाय' कंपनीचंच

राज्य सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली आहे. ...

Chartered Plane Crashed In Mumbai : धक्कादायक !उड्डाण योग्यता प्रमाणपत्र नसतानाही विमानाची चाचणी ? - Marathi News | Chartered Plane Crashed In Mumbai : the aircraft did not have a certificate of airworthiness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Chartered Plane Crashed In Mumbai : धक्कादायक !उड्डाण योग्यता प्रमाणपत्र नसतानाही विमानाची चाचणी ?

विमान अपघाताबाबतची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यू.व्हाय. एव्हिएशनचे अकाऊंटेबल मॅनेजर अनिल चौहान यांनी सांगितले की ...

...आणि मृत्यूच डोळ्यासमोर पाहिला - Marathi News | ... and saw death in front of me | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...आणि मृत्यूच डोळ्यासमोर पाहिला

जेवणाची वेळ झाली म्हणून अन्य कामगार निघाले. आम्हीही हातातले काम उरकून जेवायला जाऊ असे ठरविले. काम सुरू असतानाच अचानक जोराचा आवाज झाला. ...

धावपळ, मोठा आवाज अन् मरणाची भीती! - Marathi News | Running, loud and fear of death! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावपळ, मोठा आवाज अन् मरणाची भीती!

जीवदया लेनचा रस्ता माझ्यासाठी रोजचाच.. याच रस्त्यावरून रोज दुपारी ये-जा करतो. लंच टाइम झाला की या रस्त्याने स्टेशन रोडला जायचे हा दिनक्रमच. ...

२०११ ते २०१७ दरम्यान देशात ५२ विमान अपघात - Marathi News | Between 2011 and 2017, 52 aircraft accidents in the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०११ ते २०१७ दरम्यान देशात ५२ विमान अपघात

नागरी विमान वाहतूक महासंचालक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात २०११ ते २०१७ पर्यंत ५२ विमान अपघात झाले आहेत ...

विमानातील ब्लॅक बॉक्सचा उपयोग काय? - Marathi News | What is the use of the black box on the plane? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानातील ब्लॅक बॉक्सचा उपयोग काय?

विमान अपघातातील कारणांचा शोध लावण्याच्या उद्देशाने मेलबॉर्नच्या एअरोनॉटिकल रिसर्च लॅबोरेटरीजच्या डेव्हिड वॉरेन याने १९५३ मध्ये ब्लॅक बॉक्सचा शोध लावला. ...

घाटकोपरमध्ये पायलटच्या प्रसंगावधानामुळे दाट वस्तीतील हाहा:कार टळला; पाच ठार - Marathi News | Due to pilots' disenchantment in Ghatkopar, the car was deficient; Five killed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरमध्ये पायलटच्या प्रसंगावधानामुळे दाट वस्तीतील हाहा:कार टळला; पाच ठार

मृत्यू समोर असताना केला इतरांचा विचार : विमान कोसळते आहे हे लक्षात येताच पायलटने कौशल्य पणाला लावून ...