मुंबई विमान दुर्घटना, मराठी बातम्या FOLLOW Mumbai plane crash, Latest Marathi News
घाटकोपर येथील चार्टर्ड विमान दुर्घटनेमध्ये एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या विमानाच्या वैमानिक मारिया कुबेर यांना हवामान खराब असतानाही विमानाटी चाचणी घेण्यास सांगण्यात आल्याचा गंभीर आरोप मृत मारिया कुबेर यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला आहे. ...
घाटकोपर येथे झालेल्या चार्टर्ड विमान अपघाताची गंभीर दखल घेत या अपघाताची सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
ज्या लेनमध्ये हे विमान कोसळले तेथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर जवळपास 35-40 कामगार काम करतात. ...
अपघातग्रस्त चार्टर्ड विमानाचा ब्लॅक बॉक्स बचाव पथकाच्या हाती लागला आहे. या बॉक्समुळे अपघातामागील नेमकं कारण समोर येण्यास मदत मिळणार आहे. ...
उत्तर प्रदेश सरकारनं हे विमान 2014 साली मुंबईतील यूवाय एव्हिएशन या खासगी कंपनीला विकलं होतं. ...
घाटकोपरमध्ये सर्वोदय रुग्णालयात परिसरात चार्टर्ड विमान कोसळले आहे. विमान कोसळल्यानंतर स्फोटाचा आवाज झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली. ...
घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ...