मुंबई महानगरपालिका FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा पालिकेच्या प्रकल्पाला अखेर मूर्त स्वरूप येईल, असे दिसत आहे. ...
कांदिवली पश्चिमेतील लिंक रोड येथील लालजीपाडा परिसरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. ...
मुंबई महानगरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यासाठी मेट्रोचे जाळे विणण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या निविदावरून मुंबई महापालिका आणि महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले आहेत. ...
मुंबई महापालिका प्रशासनाचे होर्डिंगबाबतचे नियम रेल्वे प्रशासनाला पाळावेच लागतील, असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दोनच दिवसांपूर्वी दिले. ...
गेल्या १० वर्षांत मुंबईत झाडे लावण्यापेक्षा झाडे तोडण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले आहे. ...
कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून, त्यासाठी आता मुंबई महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. ...
जुलै महिन्यात शहरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे याकाळात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथीचे आजार पसरतात. ...