लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी - Marathi News | in mumbai about 290 dead in three decades due to landslides bmc check for geonetting at all locations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी

घाटकोपर पश्चिमेतील हनुमान टेकडी येथे दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ...

अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम - Marathi News | in mumbai action taken against unauthorised hawkers high court scold bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्यावरच मुंबईतील पदपथ तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. ...

रोज सफाई तीन तास, पगार फक्त पाच हजार! ‘आपला दवाखान्या’तील कंत्राटींची थट्टा - Marathi News | in mumbai daily cleaning for three hours and salary only five thousand contracts in aapla dawakhana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोज सफाई तीन तास, पगार फक्त पाच हजार! ‘आपला दवाखान्या’तील कंत्राटींची थट्टा

मुंबई महापालिकेच्या आपला दवाखान्यात दररोज तीन तास सफाईचे काम केल्यानंतर कंत्राटी कामगारांना अवघा पाच हजार रुपये पगार मिळणार आहे. ...

तारांकित हॉटेल्स, मॉलमध्ये आणखी पाणी कपात? शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच - Marathi News | More water cuts in star hotels, malls remaining water storage is only 5.28 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारांकित हॉटेल्स, मॉलमध्ये आणखी पाणी कपात? शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच

शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच; महापालिका नियोजनाच्या तयारीत ...

अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद; परळमध्ये सोसायट्यांना वेढा,ठोस कारवाई करण्याची मागणी  - Marathi News | in mumbai the rise of unauthorized hawkers besieged societies in paral demand for action  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद; परळमध्ये सोसायट्यांना वेढा,ठोस कारवाई करण्याची मागणी 

रेल्वे स्थानकांबाहेरील पदपथ बळकावणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत आहे. ...

'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत - Marathi News | in mumbai andheri gundavali road smooth due to geopolymer repaired by municipality traffic smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जिओ पॉलिमर'मुळे गुंदवली रस्ता गुळगुळीत, पालिकेकडून डागडुजी; वाहतूक सुरळीत

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो मार्ग उभारताना गुंदवली उन्नत मेट्रो स्थानकाखालील रस्ता मोठ्या प्रमाणावर खचून स्थानकाची हानी होण्याचा प्रकार थोडक्यात टळला होता. ...

आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद; माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग - Marathi News | in mumbai cultivate the hobby of reading now in a scenic environment open library at nanalal d mehta udyan in matunga | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता निसर्गरम्य वातावरणात जोपासा वाचनाचा छंद; माटुंग्यात मुक्त ग्रंथालयाचा प्रयोग

मुंबई महापालिकेने माटुंगा येथील नानालाल डी. महता पुलाखालील मोकळ्या जागेत मुक्त ग्रंथालय (ओपन लायब्ररी) सुरू केले आहे. ...

अंधेरी-चकाला जंक्शन पुलाची दुरुस्ती रखडली परवानगीला एमएमआरडीएची टाळाटाळ - Marathi News | in mumbai andheri chakala junction bridge repair stalled mmrda refusal to grant permission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी-चकाला जंक्शन पुलाची दुरुस्ती रखडली परवानगीला एमएमआरडीएची टाळाटाळ

पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग २०२२ सालीच पालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले आहेत. ...