लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई मनपा जबाबदार, काँग्रेसचा आरोप - Marathi News | State government and Mumbai Municipal Corporation responsible for Ghatkopar hoarding tragedy, Congress alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार आणि मुंबई मनपा जबाबदार, काँग्रेसचा आरोप

Mumbai News: घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्याचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. ...

मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचं संरक्षण; नाना पटोलेंचा घणाघात - Marathi News | Hoarding Mafia in Mumbai Protected by Mahayuti Corrupt Coalition Government- Congress Nana Patole | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील होर्डिंग माफियांना महाभ्रष्टयुती सरकारचं संरक्षण; नाना पटोलेंचा घणाघात

मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचे आशीर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डिंग लावले जावू शकत नाहीत असं पटोलेंनी म्हटलं. ...

होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर! - Marathi News | ghatkopar incident One mistake in the hoardings foundation and 14 citizens lost their lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!

प्रशासकीय विभागांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू असतानाच आता एनडीआरएफकडून धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. ...

निवडणूक लागली तरी पालिकेची वसुली जोरात; वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी मनपाची धावाधाव - Marathi News | the bmc is on the action mode to achieve the recovery target within the stipulated time in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक लागली तरी पालिकेची वसुली जोरात; वसुलीचे लक्ष्य गाठण्यासाठी मनपाची धावाधाव

लोकसभा निवडणुकीमुळे सरकारी यंत्रणांकडून होणारी विविध स्वरुपाची थकबाकी वसुली मोहीम सध्या ठप्प पडली आहे. ...

कंत्राटदाराला 3 कोटींचा दंड; गोखले पुलाचा दुसरा गर्डर बसविण्यासाठी पालिकेकडून मुदतवाढ - Marathi News | about 3 crore fine to the contractor extension of deadline by the municipality for installation of second girder of gokhale bridge andheri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदाराला 3 कोटींचा दंड; गोखले पुलाचा दुसरा गर्डर बसविण्यासाठी पालिकेकडून मुदतवाढ

गोखले पुलाच्या नियोजनाचे वेळापत्रक पुन्हा कोलमडल्याचे दिसून आले आहे. ...

वादळी वाऱ्याने अडवली दुसऱ्या गर्डरची वाट; काम लांबणीवर - Marathi News | path of second girder obstructed by gale procrastination of work in coastal road planning will be done by predicting the sea condition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळी वाऱ्याने अडवली दुसऱ्या गर्डरची वाट; काम लांबणीवर

सोमवारी झालेल्या वादळामुळे समुद्रही खवळलेला असून दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम लांबणीवर पडले आहे. ...

मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश! - Marathi News | CM DCM on action mode after hording collapses in ghatkopar Mumbai High level investigation orders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अॅक्शन मोडवर असून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

धारावी प्रकल्पासाठी डम्पिंगची जागा न दिल्याचा सोमय्यांचा दावा असत्य, मुलुंड बचाव समितीचा आरोप - Marathi News | Somayya's claim of not providing dumping site for Dharavi project is false, Mulund Rescue Committee alleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी प्रकल्पासाठी डम्पिंगची जागा न दिल्याचा सोमय्यांचा दावा असत्य, मुलुंड बचाव समितीचा आरोप

भाजपच्या वतीने निवडणुकीच्या तोंडावर खोटी माहिती पसरवली जात असल्याचा आरोप मुलुंड बचाव समितीने केला आहे. ...