लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मुंबईत मागील काही दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून, ते तत्काळ बुजवण्यासाठी पालिकेने कृती आराखडा (ॲक्शन प्लॅन) तयार केला आहे. ...
कोस्टल रोड म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोकळ्या हिरव्यागार जागा, असा हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. ...