लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा  - Marathi News | letmark the first signal school in mumbai code of conduct hit wait until november  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा 

पूर्व उपनगरातील सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल येथे महापालिका प्रशासनाकडून मुंबईतील पहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात येणार आहे. ...

पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त - Marathi News | in mumbai as a result of the municipality acampaign against 538 illegal hawkers dadar and kurla hawker free now | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या मोहिमेमुळे फेरीवाल्यांची उडाली भंबेरी; ५३८ जणांवर बडगा: दादर, कुर्ला फेरीवालामुक्त

मुंबई महापालिकेने बेकायदा फेरीवाल्यांविरोधात कारवाईचा धडका लावला आहे. ...

नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त  - Marathi News | in mumbai test of new bmc officers in monsoon experienced municipal officers and engineers retired  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन अधिकाऱ्यांची पावसाळ्यामध्ये कसोटी; पालिकेचे अनुभवी अधिकारी, अभियंते निवृत्त 

मुंबई शहर व उपनगरातील सुमारे सव्वा कोटी नागरिकांना १२९ विभागांद्वारे विविध सेवा पालिकेतर्फे पुरवल्या जातात. ...

दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हळूहळू इतिहासजमा; भविष्यात 'या' पुलांची पुनर्बांधणी - Marathi News | The British-era flyover in South Mumbai is slowly becoming history; Reconstruction of 'these' bridges in future | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मुंबईतील ब्रिटिशकालीन उड्डाणपूल हळूहळू इतिहासजमा; भविष्यात 'या' पुलांची पुनर्बांधणी

एस पूल झाला १११ वर्षांचा, सीएसएमटी ते मशीद बंदर स्थानकांदरम्यान १८६८ साली कर्नाक उड्डाणपूल बांधण्यात आला.  ...

मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी - Marathi News | in mumbai about 290 dead in three decades due to landslides bmc check for geonetting at all locations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दरडी कोसळून तीन दशकांत २९० बळी; सर्वच ठिकाणी ‘जिओ नेटिंग’साठी चाचपणी

घाटकोपर पश्चिमेतील हनुमान टेकडी येथे दरड कोसळणाऱ्या ठिकाणी दरड प्रतिबंधक जाळ्या (जिओ नेटिंग) बसवण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ...

अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम - Marathi News | in mumbai action taken against unauthorised hawkers high court scold bmc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनधिकृत फेरीवाले रडारवर; न्यायालयाने कान टोचल्यानंतर कारवाईसाठी संयुक्त मोहीम

अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आल्यावरच मुंबईतील पदपथ तसेच अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते. ...

तारांकित हॉटेल्स, मॉलमध्ये आणखी पाणी कपात? शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच - Marathi News | More water cuts in star hotels, malls remaining water storage is only 5.28 percent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तारांकित हॉटेल्स, मॉलमध्ये आणखी पाणी कपात? शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच

शिल्लक जलसाठा ५.२८ टक्केच; महापालिका नियोजनाच्या तयारीत ...

रोज सफाई तीन तास, पगार फक्त पाच हजार! ‘आपला दवाखान्या’तील कंत्राटींची थट्टा - Marathi News | in mumbai daily cleaning for three hours and salary only five thousand contracts in aapla dawakhana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोज सफाई तीन तास, पगार फक्त पाच हजार! ‘आपला दवाखान्या’तील कंत्राटींची थट्टा

मुंबई महापालिकेच्या आपला दवाखान्यात दररोज तीन तास सफाईचे काम केल्यानंतर कंत्राटी कामगारांना अवघा पाच हजार रुपये पगार मिळणार आहे. ...