लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईत मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 BMC Commissioner Bhushan Gagrani has ordered to give paid holiday to workers on November 20 in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना पगारी सुट्टी; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई

राज्य शासनाच्या निर्णयानुसार राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदानाची सुट्टी असणार आहे. ...

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा - Marathi News | Maharashtra assembly Vidhan Sabha election 2024 Big blow to Congress in Mumbai; A big leader in the municipal corporation has left the support of 44 years, Ravi Raja's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा

Ravi Raja News: विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नाही म्हणून नाराज झालेले राजा भाजपात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

मुंबईत रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी; BMC च्या मार्गदर्शक सूचना जारी - Marathi News | BMC issued new guidelines for the use of firecrackers during the Diwali festival | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी; BMC च्या मार्गदर्शक सूचना जारी

बृहन्मुंबई महानगरपालिकेने मंगळवारी दिवाळी सणादरम्यान फटाक्यांच्या वापरासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...

मरीन ड्राइव्हची स्कायलाइन बदलायची आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनाला संतप्त सवाल - Marathi News | Want to change the skyline of Marine Drive? The Mumbai High Court asked the administration indignantly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मरीन ड्राइव्हची स्कायलाइन बदलायची आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनाला संतप्त सवाल

पालिकेच्या मार्गदर्शक तत्त्वांना स्थगिती ...

बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यात मुंबई पालिका अपयशी: उच्च न्यायालयाने व्यक्त केला उद्वेग - Marathi News | High Court expresses disappointment as Mumbai BMC failed to remove illegal hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यात मुंबई पालिका अपयशी: उच्च न्यायालयाने व्यक्त केला उद्वेग

‘समस्येवर आम्हालाच व्यावहारिक तोडगा काढावा लागेल’ ...

सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल - Marathi News | How does a well-planned city allow illegal constructions to flourish asks Mumbai High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल

बेकायदा बांधकामावरून नवी मुंबई पालिका, सिडको आणि एमआयडीसीची केली कानउघाडणी ...

पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष - Marathi News | Water scarcity in the municipality study room The students facing issues but municipal officials-employees neglected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या अभ्यासिकेत पाणीबाणी; विद्यार्थ्यांची तारांबळ; पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालिका अधिकारी कामांमध्ये व्यस्त असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी करत आहेत. ...

कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात? नवीन चतुर्थश्रेणी भरतीत स्थान नाही - Marathi News | Fourth grade workers on contractual basis in BMC hospitals will not be accommodated in the new recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात? नवीन चतुर्थश्रेणी भरतीत स्थान नाही

कंत्राटी कामगारांना भरती प्रक्रियेत सामावून घ्यावे, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने पुढाकार घेतला आहे ...