लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

माहुलच्या घरांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना संधी - Marathi News | Opportunity for retired employees for Mahul's houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माहुलच्या घरांसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना संधी

माहुलमधील पालिकेच्या सदनिका कर्मचाऱ्यांना  १२ लाख ६० हजार रुपयांत विकल्या जात आहेत. गेल्या १५ मार्चपासून ९,०९८ घरांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून, अंतिम मुदतीपर्यंत फक्त ३३० अर्ज आले. या अर्जदारांनी अनामत रक्कम आणि नियमानुसार घराची प्रक्रिया केल ...

थकीत पाणीपट्टीसाठी आता पाच हजारांपर्यंत अधिभार; एप्रिलच्या थकीत बिलापासून अधिभार होणार लागू : प्रशासनाची माहिती - Marathi News | Surcharge of up to Rs 5,000 for overdue water bills now; Surcharge will be applicable from April's overdue bills: Administration information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थकीत पाणीपट्टीसाठी आता पाच हजारांपर्यंत अधिभार; एप्रिलच्या थकीत बिलापासून अधिभार होणार लागू : प्रशासनाची माहिती

मुंबईत पाणीपट्टीमध्ये शेवटची वाढ २०२१ मध्ये झाली होती. तेव्हा पालिकेने ५.२९ टक्के इतकी वाढ केली होती. त्यानंतर पाणीपट्टी वाढवण्याचा प्रस्ताव होता. पण अंमलबजावणी झाली नाही. ...

नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान - Marathi News | Citizens' health is important, don't disobey orders; Bombay High Court slams state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान

Kabutar Khana News: मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना पुन्हा एकदा खडेबोल सुनावले.  ...

२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय? - Marathi News | Flyover built in 2018 at Goregoan West, costing Rs 27 crore; BMC's proposal to demolish Veer Savarkar flyover | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?

मुंबई महापालिकेच्या त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे. ...

सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका - Marathi News | Savarkar Sadan Decision on heritage site status soon; Municipal Corporation's information in High Court; Abhinav Bharat Congress's petition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

दादरमध्ये शिवाजी पार्क येथे ‘सावरकर सदन’ हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे निवासस्थान होते. त्यांच्या या निवासस्थानाला वारसास्थळाचा दर्जा देण्याची मागणी करणारी जनहित याचिका अभिनव भारत काँग्रेसने उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ...

परवाना गारमेंट शॉपचा, सुरू होते बार, वाइन शॉप! ‘कमला मिल’मध्ये गैरप्रकार; अधिकृत बांधकामावर टाच, परवाना रद्द - Marathi News | Garment shop license, bar, wine shop opens Misconduct in 'Kamala Mill'; Official construction is being challenged, license cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :परवाना गारमेंट शॉपचा, सुरू होते बार, वाइन शॉप! ‘कमला मिल’मध्ये गैरप्रकार; अधिकृत बांधकामावर टाच, परवाना रद्द

कमला मिल परिसरातील आयटी पार्कच्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण तसेच अनधिकृतरीत्या रेस्टॉरंट, पब आणि बार सुरू असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या.  ...

कुलाब्यातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अखेर मुकेश मिलमध्ये स्थलांतर; राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय - Marathi News | 'Those' students from Colaba finally shifted to Mukesh Mill; Municipal Corporation's decision after Rahul Narvekar's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुलाब्यातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अखेर मुकेश मिलमध्ये स्थलांतर; राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय

‘लोकमत’ने सोमवारी याबाबत वृत्त  दिले होते. त्यानंतर मंगळवारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि इतर अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुकेश मिलच्या खासगी जागेत स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. ...

कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | The way for pigeons to get food is open; CM Fadnavis' important decision regarding pigeon houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय

Kabutar Khana News: मुंबईतील कबुतरखान्यांचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. अचानक कबुतरखाने बंद करण्यात आल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली.  ...