लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

महापालिकेत लिपिकांची १४६५ पदे रिक्त; प्रशासकीय कामकाजावर परिणाम - Marathi News | 1465 posts of clerks vacant in municipal corporation; Administrative work results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत लिपिकांची १४६५ पदे रिक्त; प्रशासकीय कामकाजावर परिणाम

महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत आहे. त्यानुसार वेतन निश्चितीचे काम करण्याची जबाबदारी आस्थापना विभागाची असते. ...

कोळी समाजाशी चर्चा करुन कोस्टल रोड लावणार मार्गी - प्रवीण परदेशी - Marathi News | Pravin Pardeshi, who will be discussing the Koli community with a coastal road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोळी समाजाशी चर्चा करुन कोस्टल रोड लावणार मार्गी - प्रवीण परदेशी

मान्सून तोंडावर असताना आयुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे परेदशी यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत ...

मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी - Marathi News | Praveen Pardeshi is the new BMC chief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा पावसाळा सुसह्य जाईल यासाठी प्रयत्न करणार - प्रवीण परदेशी

प्रवीण परदेशी यांनी मुंबई महापालिका आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

पश्चिम उपनगरातील नाल्यांची महापौरांकडून गुपचूप पाहणी - Marathi News | secretly Surveys by the Mumbai Mayor of the Western Suburbs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरातील नाल्यांची महापौरांकडून गुपचूप पाहणी

मुंबई महापालिका प्रशासन दरवर्षी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील 24 वॉर्डमधल्या नाल्यांचा गाळ काढते. ...

मुंबईसह राज्यातील एकूण 10 महापालिकांमध्ये होणार पोटनिवडणूक - Marathi News | bypolls in 10 municipal corporations in the state including Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईसह राज्यातील एकूण 10 महापालिकांमध्ये होणार पोटनिवडणूक

राज्य निवडणूक आयोगाची अधिसूचना जारी ...

पालिका कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत, बायोमेट्रिक यंत्रातील दोषाचा बसला फटका - Marathi News | Waiting for the salary of the municipal staff, a bus fell into a biometric device | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत, बायोमेट्रिक यंत्रातील दोषाचा बसला फटका

पालिका कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या हजेरीसाठी बसविण्यात आलेल्या बायोमेट्रिक यंत्रात तांत्रिक दोष निर्माण झाला आहे. यामुळे हजेरीची नोंदच न झाल्याने हजारो कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. ...

प्रवीण परदेशी नवे मुंबई महापालिका आयुक्त - Marathi News | Praveen Pardesi new Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण परदेशी नवे मुंबई महापालिका आयुक्त

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव राहिलेल्या प्रवीण परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

‘त्या’ वृक्षतोडप्रकरणी होणार कारवाई , सहायक पालिका आयुक्तांची माहिती - Marathi News |  Information about Assistant Municipal Commissioner will be done in those trees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ वृक्षतोडप्रकरणी होणार कारवाई , सहायक पालिका आयुक्तांची माहिती

गोरेगाव पूर्व येथील फिल्मसिटीत ‘बिग बॉस’ या मालिकेच्या चित्रीकरणाचा सेट उभारण्यासाठी वृक्षतोड केल्याच्या आरोप येथील सामाजिक कार्यकर्त्याने केला आहे. ...