लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

बेस्टचे किमान बसभाडे आता किमान 5 रुपये, उद्यापासून होणार नवे दर लागू  - Marathi News | Best minimum bus fares for at least Rs 5, tomorrow will be applicable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेस्टचे किमान बसभाडे आता किमान 5 रुपये, उद्यापासून होणार नवे दर लागू 

मुंबईतील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात मोठी कपात करण्यात आली आहे. ...

मध्य, पश्चिम रेल्वे डिफॉल्टर यादीत; पालिकेचं 233 कोटींचं पाणी बिल थकलं - Marathi News | BMC declared Central West Railway defaulter after 233 crore water bill pending | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वे डिफॉल्टर यादीत; पालिकेचं 233 कोटींचं पाणी बिल थकलं

माहिती अधिकारातून महत्त्वपूर्ण आकडेवारी समोर ...

'मुंबईत काहीही घडलं तरी शिवसेनेला जबाबदार धरणं ही जुनीच फॅशन' - Marathi News | 'Anything done in Mumbai will be responsible for Shivsena's demise of old fashion' Says Samana Editorial | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मुंबईत काहीही घडलं तरी शिवसेनेला जबाबदार धरणं ही जुनीच फॅशन'

पावसाळय़ात मुंबईकरांचे रुटीन सुरळीत राहावे, दुर्घटना घडू नयेत यासाठी मुंबई महापालिका आणि प्रशासन योग्य ती काळजी दरवर्षीच घेत असते. ...

मुंबईच्या महापौरांना हटवा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Delete the Mayor of Mumbai, attack the opponents' government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या महापौरांना हटवा, विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी करून महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना बरखास्त करावे, अशी मागणी विरोधी सदस्यांनी मंगळवारी विधानसभेत ... ...

Mumbai Rain Update: 'पावसापुढे मुंबई महापालिकाच नव्हे तर जगातील कोणतीही यंत्रणा हतबल होईल' - Marathi News | Mumbai Rain Update: This is an emergency situation, don't make this into a controversy Says Aditya Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Update: 'पावसापुढे मुंबई महापालिकाच नव्हे तर जगातील कोणतीही यंत्रणा हतबल होईल'

आवश्यक ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिल्या. वातावरणातील बदलामुळे अशी परिस्थिती मुंबईवर ओढावली आहे. ...

गिरगाव-मरिन ड्राइव्ह करा नौकाविहार, जेट्टीचा मार्ग मोकळा - Marathi News | Gurgaon-Marin Drive Boating, Jatti route freed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगाव-मरिन ड्राइव्ह करा नौकाविहार, जेट्टीचा मार्ग मोकळा

गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राजवळ तयार करण्यात येणाऱ्या जेट्टीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा मार्ग मरिन ड्राइव्ह येथे जोडला जाणार आहे. ...

मुंबई महापालिकेने ४०० कोटींची पाणीपट्टी ठाणे जि.प.ला नाकारली! - Marathi News | Mumbai Municipal Corporation rejects 400 crore waterpati Thane district! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेने ४०० कोटींची पाणीपट्टी ठाणे जि.प.ला नाकारली!

मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे ठाणे जिल्ह्यात आहेत. या धरणांमधील पाणीपुरवठ्यावर २० टक्के रक्कम ‘स्थानिक अधिभार’ कायद्याखाली ठाणे जिल्हा परिषदेला मिळणे अपेक्षित आहे. ...

नागरिक करू शकणार नालेसफाईची पोलखोल, तक्रार करता येणार - Marathi News | Citizens can Nalceafe for policing, make a complaint | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नागरिक करू शकणार नालेसफाईची पोलखोल, तक्रार करता येणार

नाले सफाईच्या कामात ठेकेदारांनी कामचुकारपणा केल्याचा आरोप होत आहे. मात्र ठेकेदारांचा हा कामचुकारपणा उघड करण्याची संधी आता नागरिकांना मिळणार आहे. ...