लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास विरोध;आरेमध्ये भरपावसात लोकांनी केली मानवी साखळी  - Marathi News | Protest against tree trunks for metro carsheds in Aarey colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड करण्यास विरोध;आरेमध्ये भरपावसात लोकांनी केली मानवी साखळी 

आरेतील वृक्षतोडीच्या विरोधात सुमारे 82000 हरकती आल्या.मात्र याकडे दुर्लक्ष करत येथील वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. ...

सोशल मीडियावर सहा कोटी उडविण्यास विरोधकांचा आक्षेप - Marathi News | opposites protest over flying six crores on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर सहा कोटी उडविण्यास विरोधकांचा आक्षेप

स्वत:चा माहिती तंत्रज्ञान विभाग असताना, अन्य संस्थेला सहा कोटी रुपये देण्यास विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. ...

तलाव भरल्यानंतरही काही विभागांमध्ये पाणीटंचाई, शिवसेना नगरसेविकेची नाराजी - Marathi News | water shortage in some sections, Shiv Sena councilors displeased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तलाव भरल्यानंतरही काही विभागांमध्ये पाणीटंचाई, शिवसेना नगरसेविकेची नाराजी

तलाव क्षेत्रात या वर्षी जोरदार पाऊस झाला. मुुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये ९३ टक्के जलसाठा जमा झाला आहे. ...

एक मजली झोपड्यांनाही मिळणार पालिकेचे संरक्षण, रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या झोपड्यांना लाभ - Marathi News | One storey huts will also provide protection to the municipality, benefit of the slums coming up with road widening | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक मजली झोपड्यांनाही मिळणार पालिकेचे संरक्षण, रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या झोपड्यांना लाभ

मुंबई : राज्य सरकारने कायद्यात बदल केल्यामुळे रस्ता रुंदीकरणात बाधित २०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना पर्यायी घर देण्याचा निर्णय झाला आहे. ... ...

मुलुंड दुर्घटना; वृक्ष छाटणीचा ठेकेदाराने दिला बोगस अहवाल - Marathi News | Mulund accident; Fake report given by tree pruning contractor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलुंड दुर्घटना; वृक्ष छाटणीचा ठेकेदाराने दिला बोगस अहवाल

मुलुंड येथे सोमवारी वृक्ष कोसळून एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. मात्र या वृक्षाची धोकादायक फांदी छाटल्याचा दावा पालिका प्रशासन करीत आहे. ...

बापरे! मुंबईच्या नाल्यात हे काय सापडलं? मुंबईकर जरा याकडेही लक्ष द्या   - Marathi News | A Bed Table Mat And Almirah Were Removed From Choked Drains Of Mumbai Bmc Released Photos | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बापरे! मुंबईच्या नाल्यात हे काय सापडलं? मुंबईकर जरा याकडेही लक्ष द्या  

कुर्ला वेस्ट परिसरात पावसामुळे एलबीएस मार्गावर पाणी साचलं होतं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. ...

पालिकेचे अ‍ॅप दाखविणार वाहनतळांचा पत्ता, मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा - Marathi News | municipality's app showing the Address of the vehicle Parking lot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेचे अ‍ॅप दाखविणार वाहनतळांचा पत्ता, मुंबईत येणाऱ्या वाहनचालकांना दिलासा

अनधिकृत पार्किंगवर नियंत्रण आणण्यासाठी महापालिकेने दहा हजार रुपयांपर्यंत दंड ठोठाविण्यास सुरुवात केली. ...

अधिवास दाखला देण्यासाठी मुदतवाढ, फेरीवाल्यांना मोठा दिलासा - Marathi News | Extension for occupancy certificates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अधिवास दाखला देण्यासाठी मुदतवाढ, फेरीवाल्यांना मोठा दिलासा

अधिकृत परवान्यासाठी केवळ २० टक्केच फेरीवाल्यांनी आवश्यक कागदपत्रे दिलेल्या मुदतीत सादर केली आहेत. ...