लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

पावसाळ्यापूर्वी ९५ रस्त्यांची कामे उरकण्यासाठी पालिकेची धावपळ - Marathi News | Municipal Corporation rushes to complete 95 road works before monsoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यापूर्वी ९५ रस्त्यांची कामे उरकण्यासाठी पालिकेची धावपळ

जास्तीत जास्त कामे यांत्रिक पद्धतीने करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे नालेसफाई पाठोपाठ आता मुंबईतील रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली आहेत़ ...

coronavirus : रुग्णालयीन कंत्राटी कामगारांच्या कालावधीत वाढ,  महापालिका प्रशासनाचा निर्णय - Marathi News | coronavirus: Increased tenure of hospital contract workers, decision of municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : रुग्णालयीन कंत्राटी कामगारांच्या कालावधीत वाढ,  महापालिका प्रशासनाचा निर्णय

बऱ्याच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कंत्राट कालावधी संपत आहेत. त्या कामगारांची पुन्हा नेमणुक करुन त्यांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

CoronaVirus: केंद्रीय चमूच्या हवाल्याने दिलेली रुग्णसंख्या चुकीची - Marathi News | CoronaVirus number of covid given with central teams reference is incorrect | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: केंद्रीय चमूच्या हवाल्याने दिलेली रुग्णसंख्या चुकीची

मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले स्पष्ट ...

CoronaVirus : मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, इतर कर्मचारीही क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus: Two employees of BMC test corona positive, other employees quarantine | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : मुंबई महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, इतर कर्मचारीही क्वारंटाईन

CoronaVirus : कोरोना विरुद्ध सुरू असलेल्या लढ्यात मुंबई महापालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्ष महत्त्वाचे कार्य करीत आहे. ...

Coronavirus:...मग उरलेले ५४ हजार कोटी कोणासाठी ठेवलेत?; भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज - Marathi News | Coronavirus: Mumbai's life is more important than Costal Road, BJP Mla Nitesh Rane Target Shiv Sena pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...मग उरलेले ५४ हजार कोटी कोणासाठी ठेवलेत?; भाजपा आमदाराचं शिवसेनेला खुलं चॅलेंज

तसेच हा पैसा कोविड युद्धात राज्य सरकारला दिला जाऊ शकतो. ...

मुंबई महापालिकेच्या ‘या’ आदेशामुळे लाखो लोकांचे जीव धोक्यात; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र - Marathi News | Coronavirus: Devendra Fadanvis Wrote letter to CM Uddhav Thackeray pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिकेच्या ‘या’ आदेशामुळे लाखो लोकांचे जीव धोक्यात; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना तातडीचं पत्र

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च(आयसीएमआर) च्यावतीने कोरोना चाचणीबाबत वेळोवेळी स्पष्ट दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत ...

मुंबई महानगरपालिकेने आरोग्य भरतीत भूमिपूत्रांना डावलले; कोळी समाजात नाराजीचा सूर - Marathi News | Mumbai municipal corporation ignore local koli people in health Department recruitment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगरपालिकेने आरोग्य भरतीत भूमिपूत्रांना डावलले; कोळी समाजात नाराजीचा सूर

महापालिकेकडून हॉस्पिटलमधील रिक्त कक्ष परिचर ही पदे अर्ज मागून भरण्यासाठी नुकतीच जाहिरात देण्यात आली आहे. ...

CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा!  - Marathi News | CoronaVirus: 24x7 helpline to address mental health concerns during Covid-19 pandemic | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनाच्या भीतीने मन अस्वस्थ झालंय?; समुपदेशकांशी 'वन-टू-वन' बोला, तणावमुक्त व्हा! 

कोरोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या, मृतांचा आकडा, रोजगारावर झालेला विपरीत परिणाम, आर्थिक मंदीचे संकेत, भविष्याची चिंता यामुळे अनेक जण निराशेच्या गर्तेत जाण्याची भीती आहे. ...