Mumbai News: मुंबईकरांना सार्वजनिक वाहतूक सुविधा पुरविणे ही पालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदीनुसार ‘बेस्ट’चा अर्थसंकल्प हा पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे अत्यावश्यक आहे. ...
Mumbai News: रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामात दर्जा राखला जात नाही, अल्पावधीतच या रस्त्यांना तडे जातात, अशा तक्रारी येऊ लागल्यामुळे रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी अखेर महापालिकेने आयआयटी, मुंबईसारख्या संस्थेची त्रयस्थ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली. ...
Mumbai News: मुंबईच्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर कोट्यवधी रुपये खर्च करणाऱ्या पालिकेच्या मुख्यालयातील सुरक्षारक्षकांना ‘ओव्हर टाइम’चा भत्ता अजूनही मिळालेला नाही. यातील काही सुरक्षारक्षकांची ही थकबाकी हजारांपासून लाखांपर्यंत पोचलेली आहे. ...
महापालिकेतील कनिष्ठ अभियंते ते कार्यकारी अभियंत्यांपर्यंतचे अनेक अभियंते आजही पदोन्नतीपासून वंचित आहेत. मागील काही महिन्यांपासून पदोन्नतीसाठी पात्र ठरूनही महापालिका प्रशासनाकडून कार्यवाही होत नाही, अशी त्यांची तक्रार आहे. ...
Mumbai News: महापौरांच्या निवासस्थानाचा दोन वर्षांपासून वापर होत नसल्याने महापालिकेने डागडुजी सुरू केली आहे. महापौर बंगल्याला वाळवी लागली नसून नियमित काम करण्यात येत असल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. ...
मुंबईतला २० प्रमुख रस्त्यांचा उल्लेख करीत अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका आयुक्तांच्या आदेशाने कारवाईला सुरुवात झाली आहे. ...