लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Green building initiative now in Mumbai, BMC plans measures to improve the environment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईमध्ये आता हरित इमारत उपक्रम, वातावरण सुधारण्यासाठी बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

केंद्र सरकारच्या 'नेट झिरो वेस्ट' संकल्पनेंतर्गत पालिकेच्या सांताक्रूझ विभागीय कार्यालय परिसरातही एक नवीन इमारत बांधली जाणार आहे. ...

बीएमसीने थकवले रेल्वेचे ५७८ कोटी, ‘वे लिव्ह’ शुल्कासाठी पत्र पाठवणार   - Marathi News | Mumbai Municipal Corporation has defaulted on Rs 578 crores from the Railway Ministry, BMC will send a letter for 'way leave' fee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमसीने थकवले रेल्वेचे ५७८ कोटी, ‘वे लिव्ह’ शुल्कासाठी पत्र पाठवणार  

सध्या पश्चिम रेल्वेचे ३३८ कोटी रुपये आणि मध्य रेल्वेचे २४० कोटी रुपये अशी मोठी रक्कम थकीत आहे. ...

शेवटची संधी सोडू नका ! - Marathi News | Commissioner Bhushan Gagrani has the opportunity to impose financial discipline on the Mumbai Municipal Corporation. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शेवटची संधी सोडू नका !

निवडणुकीवर डोळा ठेवून सध्याच्या रेवडीबाजीचा ट्रेन्ड लक्षात घेता, वाटता येतील तेवढ्या रेवड्या वाटण्याचा प्रयत्न केला गेला असता.  ...

कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा - Marathi News | MNS has decided to launch a protest against unauthorized pigeon houses in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कबुतर जा जा जा...; मुंबईतल्या अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा

मनसेने मुंबईतील अनधिकृत कबुतरखान्यांविरोधात आंदोलन सुरु करायचं ठरवलं आहे. ...

आकाशातून आरामात पाहता येणार संपूर्ण मुंबई! लंडन आयप्रमाणे BMC तयार करणार सर्वात मोठे फेरीस व्हील - Marathi News | Mumbai Eye will be built on the lines of London Eye big announcement in the BMC budget | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :आकाशातून आरामात पाहता येणार संपूर्ण मुंबई! लंडन आयप्रमाणे BMC तयार करणार सर्वात मोठे फेरीस व्हील

मुंबईत 'मुंबई आय' म्हणून ओळखला जाणारे मोठे फेरीस व्हील प्रकल्प सुरु करण्याचा प्रस्ताव महापालिकेकडून ठेवण्यात आला आहे. ...

बीएमसीने ४ वर्षांत १० हजार कोटींचे डिपॉझिट मोडून केला विकास, मुदतठेवी होत आहेत कमी  - Marathi News | BMC has developed by breaking deposits worth 10 thousand crores in 4 years, fixed deposits are decreasing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बीएमसीने ४ वर्षांत १० हजार कोटींचे डिपॉझिट मोडून केला विकास, मुदतठेवी होत आहेत कमी 

BMC fixed deposit amount: विविध विभागांची शिल्लक, कंत्राटदारांकडून घेतलेल्या अनामत रक्कम याचा मुदत ठेवींमध्ये समावेश असतो. ...

सरकारनेच थकवले मुंबई महापालिकेचे अनुदान, मालमत्ता कराचे ९,७५० कोटी - Marathi News | The Maharashtra government has exhausted the Mumbai Municipal Corporation's grant, property tax worth 9,750 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारनेच थकवले मुंबई महापालिकेचे अनुदान, मालमत्ता कराचे ९,७५० कोटी

रिक्त भूखंड भाडे, अतिरिक्त एफएसआयमधून महापालिका मिळविणार ४३ हजार १५९ कोटी ...

मुंबईकरांना थेट करवाढ नाही! ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प; तरीही मुदत ठेवींना हात घालण्याची वेळ - Marathi News | No direct tax hike for Mumbaikars! Budget of Rs 74 thousand crores; Still time to invest in fixed deposits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना थेट करवाढ नाही! ७४ हजार कोटींचा अर्थसंकल्प; तरीही मुदत ठेवींना हात घालण्याची वेळ

BMC Budget 2025 Highlights: करवाढीचे दोन प्रस्ताव पालिकेच्या विचाराधीन होते. झोपडीधारकांना मालमत्ताकराच्या कक्षेत आणले आहे. तर, कचरा संकलन करातून तूर्तास तरी मुंबईकरांची सुटका झाली आहे. ...