मुंबई - पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी, वांद्रे-अंधेरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या रांगा मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? ‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता... शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, बोटेही तुटली Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग ...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या FOLLOW Mumbai municipal corporation, Latest Marathi News
Water Tanker: टँकर चालकांच्या मागण्या व बंदवर तातडीने तोडगा काढण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना केल्यानंतर मुंबई महापालिकेने विहीर मालकांना बजावलेल्या नोटिसांना १५ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. ...
मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर पालिका प्रशासनाचा निर्णय, भू नीर प्रणाली संदर्भात जनजागृती करण्याच्या सूचना ...
संबंधित विभागात गेल्यावर डॉक्टरच उपस्थित नसल्याने थोडा वेळ थांबावे लागेल, असे अविनाश यांना सांगण्यात आले. तिथेही बराच वेळ गेला. अखेरीस अविनाश यांनी रुग्णालयातच प्राण सोडले. ...
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी लवकरच मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाडेतत्त्वावरील नवीन बस ताफ्यात येण्याची शक्यता आहे. ...
मुंबईतील काही भागांतील नागरिकांनी पाणी जपून आणि दक्षता घेऊन वापरावे, अशा सूचना महापालिका प्रशासनाने दिल्या आहेत. ...
या मैदानाच्या चारही बाजूंनी अतिक्रमण सुरू झाले आहे. मैदानात अनधिकृतपणे वाहने उभी करण्यात येत आहेत. ...
माहुल येतील स्वस्तातील घरांना पालिका कर्मचाऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून येथील ९,०९८ घरांसाठी केवळ दीडशे कामगारांनी अर्ज केले आहेत. ...
मुंबई महानगरपालिकेनं सध्या शहर आणि उपनगरातील अनधिकृत बांधकामांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. ...