बहुप्रतिक्षित वातानुकूलित लोकलबाबत दिलासा देणारी माहिती समोर येत आहे. प्रथम श्रेणीच्या पासधारकांना वातानुकूलित लोकलमधून प्रवास करता येणार आहे. तिकीट दराचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेने मंजुरीसाठी दिल्ली दरबारी पाठवला आहे. ...
मानखुर्द येथील रेल्वे स्थानकाचे फलाट क्रमांक ३ हे स्थानकापासून थोड्या अंतरावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे फलाट रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित होते. फलाटावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. ...
ठाणे-ऐरोलीदरम्यान कळव्यातील ठाणे-वाशी या रेल्वे ट्रॅकवर पसरलेल्या कचºयामुळे या रेल्वेमार्गावरून धावणाºया ठाणे-वाशी अथवा ठाणे-पनवेल लोकल घसरण्याची भीती रेल्वेच्या सूत्रांनी वर्तवली आहे. ...
रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १० डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते ठाणे धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते सायंकाळी ४.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल, तर हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत येणाºया या दोन्ही यंत्रणांकडून प्रवाशांच्या सुरक्षेची फारशी काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. यामुळे जुईनगर व सानपाडासारखी इतरही स्थानके जुगारींसह गर्दुल्ले व तृतीयपंथींचा अड्डा बनली आहेत. रात्रीच्या वेळी नशा करू ...
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवार, ३ डिसेंबर रोजी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. पश्चिम मार्गावर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाऊन धिम्या मार्गावर १०.३५ ते दुपार ...
नेरळ स्थानकातील पादचारी पुलासाठी रविवारी गर्डर उभारण्यात येणार आहे. यामुळे बदलापूर-कर्जत स्थानकादरम्यान अप आणि डाउन मार्गावर पॉवर आणि ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येईल. ...