मध्य रेल्वेच्या ताफ्यात बम्बार्डियर लोकल दाखल होणार आहे. १८ डिसेंबरपासून या लोकलच्या १२ फे-या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्यात येतील. ...
लोकल ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी स्टेशनवरच्या लांबच लांब रांगेत उभं राहण्याची आता गरज नाही, कारण मोबाईलच्या मदतीने तुम्हाला आता लोकलचं तिकीट काढता येणार आहे. देशातील इतर शहरांमध्येही ही सेवा सुरू केली जाणार आहे, पण याची सुरूवात मुंबईतून होत आहे. ...
- महेश चेमटेमुंबई : सध्या सुरू असलेल्या हार्बर रेल्वे मार्गावरील गोरेगावपर्यंतच्या विस्ताराचे काम जवळपास पूर्णझाले आहे. यामुळे मध्य रेल्वे सीएसएमटी-अंधेरी मार्गावर चालणा-या २५ फे-यांचा विस्तार गोरेगापर्यंत करण्यात आला आहे. या विस्तारीकरणाचा लाभ जान ...
वाढत्या धूरक्यामुळे मध्य रेल्वेने लोकलच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. १८ डिसेंबरपासून कसारा आणि कर्जत स्थानकातून सुटणा-या लोकल फे-यांचे वेळा बदलण्यात येणार आहे. कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान लोकल वेळापत्रकाप्रमाणे धाव ...
मुंबईत कामावर जाणा-या महिलांची वाढती संख्या पाहता सद्यस्थितीमध्ये महिलांकरिता आरक्षित असलेले डबे कमी पडत आहेत. त्यातच रात्रीच्या महिलावर अत्याचाराचा घटना घडत आहेतच. दिवसाढवळया महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. ...
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील पादचारी पूल, आपत्कालीन वैद्यकीय कक्ष, तिकीट बुकिंग कार्यालय, लिफ्ट, सरकते जिने आणि अत्याधुनिक सुलभ शौचालय या प्रवासी सुविधांचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले. रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहाँइ यांच्या हस्ते या स ...
शहरातील हार्बर मार्गाचे वेळापत्रक सलग तिस-या दिवशीही विस्कळीत होते. सोमवारी, मंगळवारी सकाळी अप मार्गावर रेल्वे रुळाला तडे गेल्यामुळे वाहतूक खोळंबली होती. त्यानंतर, मंगळवारी रात्रीपासून रेल्वे रुळांच्या दुरुस्तीसाठी ब्लॉक घेण्यात आला होता. ...
रेल्वे प्रवाशांना विमान प्रवासाच्या सुविधा देणा-या दोन अनुभूती बोगी ताफ्यात दाखल करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. यानुसार एक अनुभूती बोगी पश्चिम रेल्वेत आली आहे. ...