भीमा कोरेगाव येथील घटेनेचे प्रतिसाद मंगळवारी मुंबईच्या ‘लाईफलाईन’ वरही दिसून आले. हार्बर मार्गावर चेंबूर-गोवंडी स्थानकासह कुर्ला स्थानकात दिवसभर एकूण ४ वेळा रेल रोको करण्यात आला. ...
प्रलंबित असलेल्या हार्बर मार्गाच्या गोरेगावपर्यंतच्या विस्ताराचे काम पूर्ण झाले आहे. नुकतीच या मार्गावरून लोकल चाचणी यशस्वीपणे घेण्यात आली. यामुळे आता प्रत्यक्ष लोकल सुरू करण्यासाठी केवळ रेल्वे सुरक्षा आयोगाची (सीआरएस) मंजुरी आवश्यक आहे. ...
मोटारमनने प्रसंगावधान दाखवल्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे प्राण बचावले आहे. बुधवारी दुपारी ही घटना मुलुंड स्थानकात घडली. डोंबिवली-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघालेली धीमी लोकल दुपारी २.३६ मिनिटांनी मुलुंड स्थानकात पोहचली. ...
कोपरखैरणे रेल्वे स्टेशनचे उपप्रबंधक रामचंद्र झा कार्यालयातच मद्यपान करत असल्याचे शुक्रवारी मनसे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. चालकाच्या मुलाचे लग्न झाल्याची पार्टी साजरी करणाºया झा यांना नीट बोलताही येत नव्हते. मनसे कार्यकर्त्यांनी हा प्रकार पोलिस ...
बेलापूर-सीवूड-उरण रेल्वेमार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मध्य रेल्वेचा शुक्रवारी मध्यरात्रीपासून ते सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ट्राफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. उरणच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वेमार्ग सीवूड आणि बेलापूर दरम्यानच्या सध्याच्या रेल्वेमार्गाला ...