अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने रविवार, २८ जानेवारी रोजी मध्य आाणि हार्बर मार्गावर ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला जाईल. तर हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप व ...
उपनगरीय लोकलमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे, ‘देर आ ...
हार्बर मार्गावरील प्रवाशांना अखेर दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. हार्बर मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावर एकूण २६ लोकल फे-या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
धावती लोकल पकडण्याच्या नादात अभिनेता प्रफुल्ल भालेराव (वय २२) याला प्राण गमवावे लागले. मालाड स्थानकात सोमवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्याच्या पश्चात वडील कैलास भालेराव आणि नातेवाईक आहेत. ...
अभियांत्रिकी कामांकरिता रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, १४ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ४.१५ वाजेपर्यंत मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला ...