गाडी सुटायला काही सेकंद उरल्याने आता कोणी येणार नाही... किमान दादरपर्यंत बसायला मिळेल असे वाटते न वाटते तोच आणखी एक गृहस्थ आले आणि उठा, मला बसायचे आहे म्हणाले. आता तासभर उभ्याने प्रवास, असे मनातल्या मनात म्हणत मी उठलो. ...
मुंबईकरांचा प्रवास सुखकर करण्यासाठी तब्बल ४० हजार कोटींची तरतूद अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात केली आहे. यामुळे आगामी वर्षात मुंबईकरांचा प्रवास सुसह्य होण्याचे दिसून येत आहे. ...
लष्करातर्फे उभारण्यात येणाºया एल्फिन्स्टन-परळ पादचारी पुलाची पाहणी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी केली. या वेळी सायन ते परळ असा प्रवास त्यांनी लोकलने केला. परळ आणि एल्फिन्स्टन स्थानकांत सरकते जिने बसविण्याचे आदेश गोयल यांनी रेल्वे अधिकाºयांना ...
गेल्या वर्षभरात मुंबई आणि उपनगरात १ हजार ३१ महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागले. यात ३३४ महिलांचा मृत्यू झाला असून ६९७ महिला जखमी झाल्या आहेत. ...
घड्याळाच्या काट्याप्रमाणे सतत पळणा-या मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणजे मुंबई लोकल. दररोज लोकलमधून सुमारे 75 लाख प्रवासी प्रवास करतात. मात्र, हीच जीवनवाहिनी मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा ठरू पाहात आहे. रेल्वे प्रशासन रूळ ओलांडू नका, लटकून प्रवास करू नका, ...
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक-२ वर कल्याणच्या दिशेकडील नवीन पादचारी पुलाचा तसेच ठाणे पूर्वेस चढणा-या व उतरणा-या अशा दोन्ही सरकत्या जिन्यांचा लोकार्पण सोहळा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थि ...
लष्कराकडून उभारल्या जाणा-या परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलाच्या कामांसाठी पश्चिम रेल्वेतर्फे २७ आणि २८ जानेवारी रोजी विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेनेही २७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून ब्लॉक घेऊन कामे सुरू केली आहेत. त्यासाठी ...