लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल पूर्वसूचनेशिवाय रद्द - Marathi News |  AC local on Western Railway route is canceled without prior notice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकल पूर्वसूचनेशिवाय रद्द

पश्चिम रेल्वेवरील सकाळच्या वेळेतील वातानुकूलित लोकल अचानक रद्द करण्यात आल्यामुळे, शुक्रवारी शेकडो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. ...

यंदाही गळक्या बोगद्यातूनच होणार रेल्वे प्रवास - Marathi News |  This time the train will be going through the fenugreek tunnel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यंदाही गळक्या बोगद्यातूनच होणार रेल्वे प्रवास

मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळील १०० वर्षांपेक्षा जास्त जुन्या पारसिक बोगद्याच्या दुरुस्तीचे काम जूनच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होणार आहे. ...

उत्तररात्रीच्या नाट्यरसिकांना झुकझुक गाडीची साथ! - Marathi News | mumbai Locan News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तररात्रीच्या नाट्यरसिकांना झुकझुक गाडीची साथ!

सलग ६० तास चालणाऱ्या नाट्य संमेलनातील नाट्य रसिकांसाठी मध्य रेल्वेदेखील सज्ज झाली आहे. रसिकांच्या सोईसाठी १३, १४ आणि १५ जून रोजी मध्यरात्री विशेष लोकल चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ...

लोकलमध्ये सिगारेट ओढत रंगला पत्त्यांचा डाव - Marathi News | local train News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमध्ये सिगारेट ओढत रंगला पत्त्यांचा डाव

लोकलमध्ये ग्रुप करून सिगारेट ओढत पत्ते खेळत असल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. याबाबत प्रवाशांनी सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला जाब विचारला असता, ‘आम्ही रेल्वे कर्मचारी आहोत, काहीही करू’ असे उर्मट उत्तर प्रवाशांना मिळाले. ...

खोपोली फास्टची ती 30 मिनिटे... - Marathi News | 30 minutes in Khopoli fast Local | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खोपोली फास्टची ती 30 मिनिटे...

आज काम लवक़र उरकून घरी जाण्यासाठी करीरोड ऐवज़ी भायखळा वरून जलद लोकलने जाण्याचे ठरवल. कार्यालयातून ख़ाली उतरताच टॉक़्सीही पुढ़यातच आल्याने लवकर घरी पोहचण्यावर स्वतः शिक्कामोर्तब करत उत्साहाने निघाली. पण.... ...

रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबातच्या पाठपुराव्याची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल - Marathi News | Prime Minister's Office has pursued the follow-up to the problems of railway passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेल्वे प्रवाशांच्या समस्यांबातच्या पाठपुराव्याची पंतप्रधान कार्यालयाने घेतली दखल

रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्जतमधील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल विविध माध्यमातून पाठपुरावा केला आहे. ...

ओव्हरहेड वायरवर फांदी पडल्याने मरेचा खोळंबा, स्फोट झाल्याने प्रवाशांची तारांबळ - Marathi News | central Railway News | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरहेड वायरवर फांदी पडल्याने मरेचा खोळंबा, स्फोट झाल्याने प्रवाशांची तारांबळ

भायखळा स्टेशनजवळ ओव्हरडेह वायरवर फांदी पडून स्फोट झाल्याने मध्य रेल्वेच्या डाऊन जलद मार्गाची वाहतूक काही काळ खोळंबली. मात्र ओव्हरहेड वायरचा स्फोट झाल्यानंतर लोकल थांबल्याने तसेच आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांची, विशेषत: महिला प्रवाशांची तारांबळ ...

मध्य, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द - Marathi News |  Central, Western Railway block canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वेवरील ब्लॉक रद्द

पावसाने जोर धरल्याने काम करणे अशक्य होणार असल्यामुळे रविवारचा मध्य व पश्चिम रेल्वेमार्गावरील ब्लॉक रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. ...