वांगणी स्थानकात होणाºया अभियांत्रिकी कामामुळे मध्य रेल्वेने शनिवार-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित केला आहे. शनिवारच्या मध्यरात्री २ वाजून २० मिनिटांपासून ते पहाटे ६ वाजून १० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. ...
उपनगरीय लोकल मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कल्याण-क सारा-कर्जत आणि पश्चिम रेल्वेवर डहाणूपर्यंत धावते. यामुळे महिला प्रवाशांसाठी लोकलच्या महिला बोगीत शौचालय उभारण्याची मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. सीए ...
प्रवाशांना रांगेतून सुटका मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाने जीपीएसवर आधारित मोबाइल तिकीट सुरू केले. यासाठी आवश्यक जीपीएस नेटवर्कच्या अडचणींमुळे प्रवासी पुन्हा त्रस्त झाले होते. ...
पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट ते मुंबई सेंट्रल मार्गावर रविवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर जम्बो मेगाब्लॉक घेण्यात येईल. तर, मध्य रेल्वेमार्गावर कल्याण ते दिवा अप जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते ...