महिला दिनाच्या ७२ तासांआधीच महिला प्रवाशांना पश्चिम रेल्वेने अनोखी भेट दिली आहे. वातानुकूलित लोकलमध्ये सोमवारपासून २ बोगी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ...
करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन-परळ येथे लष्करामार्फत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात एकूण २० पादचारी पूल उभारण्यात आले असून, जूनअखेर आणखी २२ पादचारी पुलांचे काम पूर्ण होणार आहे ...
होळी आणि धुळवड आल्यावर दरवर्षी धावत्या लोकलवर फुगे तसेच अन्य तत्सम पदार्थ फेकून मारले जातात. त्यामुळे प्रवासी जखमी तसेच एखाद्यावेळी मयत होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी वेळीच खबरदारी लक्षात घेऊन कळवा-मुंब्रा या रेल्वे स्था ...
मुंबईतील लोकल प्रवासाचा अविभाज्य भाग झालेल्या लुडो या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा देण्याच्या दृष्टीने थेट पीएमओ स्तरावर हालचाली सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतं. ...