Western Railway : पालघर स्थानकात ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प पडली आहे. ही सेवा सुरू होण्यासाठी दोन ते तीन तास लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...
Mumbai Local Train Ladies Fight: पश्चिम रेल्वेवरील लोकलमध्ये दोन महिलांमध्ये जबर मारामारी झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
Ashwini Vaishnaw on Mumbai Local Train: मुंबईतील लोकल फेऱ्यांची संख्या तीन वर्षांत दुप्पट केली जाईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. ...
Mumbai Local Train News: मध्य रेल्वेच्या एसी लोकलच्या महिलांच्या डब्यातील एका बाजूचा दरवाजा दोन दिवसांपासून पूर्ण बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...