अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, ११ मार्च रोजी मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी १०.३७ ते सायंकाळी ४.१५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ...
महिला दिनाच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकानंतर आता माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचे कामकाज आणि देखभालही महिला कर्मचाºयांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ...
महिला दिनाच्या मुहूर्तावर पश्चिम रेल्वे महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाच्या निर्णयाची अमंलबजावणी करणार आहे. माटुंगा रोड रेल्वे स्थानकाचे कामकाज आणि देखभाल महिला कर्मचा-यांकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर या निर ...
महिला दिनाच्या ७२ तासांआधीच महिला प्रवाशांना पश्चिम रेल्वेने अनोखी भेट दिली आहे. वातानुकूलित लोकलमध्ये सोमवारपासून २ बोगी राखीव ठेवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ...
अभियांत्रिकी कामांसाठी रेल्वेने रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण डाऊन धिम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ...
करी रोड, आंबिवली आणि एल्फिन्स्टन-परळ येथे लष्करामार्फत पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या काळात एकूण २० पादचारी पूल उभारण्यात आले असून, जूनअखेर आणखी २२ पादचारी पुलांचे काम पूर्ण होणार आहे ...