Mumbai local, Latest Marathi News
मुंब्रा दुर्घटनेचा तपास करण्यासाठी मध्य रेल्वेने पाच सदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून अहवाल अद्याप जाहीर झाला नाही ...
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात सध्या दररोज १८१० लोकल फेऱ्या चालवल्या जातात. त्यांतून ३५ लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. ...
पश्चिम रेल्वेच्या माहीम स्टेशनमध्ये तिकीट विक्री करणाऱ्या बोगस व्यक्तीस रेल्वेच्या दक्षता विभागाने पकडले. ...
Mumbai Harbour Line Services Restored: सीवूड्स दारावे आणि नेरूळ रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे आज पहाटे हार्बर लाईन विस्कळीत झाली होती. ...
Navi Mumbai Crime News: नवी मुंबईच्या सीवूड स्थानकावर बाळाला सोडून पळ काढणाऱ्या महिलेचा पोलिसांकडून शोध सुरु आहे ...
Mumbai Local Train News: अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला प्रवाशांकडे सोडून जाणाऱ्या महिलेविरोधात वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Mumbai Local Womans Fight Video: पुन्हा एकदा लोकलमध्ये महिला प्रवाशी एकमेकींना भिडल्या. ...
त्रिभाषा सुत्राचा जीआर राज्य सरकारनं मागे घेतल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. ...