राज्य सरकारने अनेक सेक्टर खुली केली. त्यामुळे आता लोकलच्या फेऱ्या वाढविण्याची वेळ आली आहे, असे मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने म्हटले. ...
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य सर्वांसाठी रेल्वेची सेवा बंद आहे. लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. ...
मास्क घालेल, सॅनिटायझर बाळगेल, कोरोना काळात जी दक्षता घ्यायची ती घेऊन तो प्रवास करेल असं मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले. ...