अनलॉकच्या नवीन नियमानुसार लसीचे २ डोस घेतलेल्याना लोकल प्रवासाची मुभा असली तरी अनेक शिक्षकांचे अद्यापही संपूर्ण लसीकरण नसल्याने त्यांना लोकल प्रवासाची मुभा नसणारच हे स्पष्ट आहे. ...
MNS : सर्वसामान्यांना लोकल प्रवास सुरु करावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली होती. ...
Keshav Upadhye : सविनय नियमभंगाच्या लढ्यामुळे १५ ऑगस्ट २०२१ ला मुंबईकर स्वतंत्र झाला. घरात बसलेले तीनचाकी सरकार लोकल संघर्षापुढे नमले, असे ट्विट करत केशव उपाध्ये यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...
Uddhav Thackeray : ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...