रेल्वे स्टेशनवरील मुख्य प्रवेशद्वार सोडून सर्व गेट बंद करण्यात आले आहेत. हल्ल्याचं षडयंत्र उघड झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
आतापर्यंत ऍम्ब्युलन्सने ब्रेन डेड व्यक्तीचे किडनी, हार्ट नेण्यात आलं. मात्र, मुंबई लोकलमधून एका रुग्णावर प्रत्यारोपण करण्यासाठी लिव्हर आणि किडनी एका रूग्णालयातून दुसऱ्या रूग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आले आहेत. ...
Mumbai Local : मुंबई रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष मधू कोटियन म्हणाले की, रविवारी आणि सोमवारी सुट्टी होती. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर तुरळक गर्दी होती. त्यात कामगारवर्ग आहे तो १८ ते ४४ या वयोगटातील आहे. ...