लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

लोकल प्रवाशांना सर्वात मोठा दिलासा! पासाच्या त्रासातून अखेर सुटका; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | those who have completed 15 days after vaccination will get mumbai local ticket | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवाशांना सर्वात मोठा दिलासा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; प्रवासासाठी आता पासची गरज नाही ...

Mumbai Local Train: मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; विविध अभियांत्रिकी व देखभालीच्या कामांसाठी प्रशासनाचा निर्णय - Marathi News | Mumbai Local Train: Megablock tomorrow on Central, Harbor railway line; Administration's decision for various engineering and maintenance works | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक

Mumbai Local Train: हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी/वांद्रे दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक ...

Mumbai Local Train: मध्य, पश्चिम रेल्वेवर १०० टक्के लाेकल फेऱ्या, गुरूवारपासून सेवा पूर्ववत करण्याचा निर्णय - Marathi News | Mumbai Local Train: 100% local trains on Central, Western Railway, effective from Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वेवर १०० % लाेकल फेऱ्या, गुरूवारपासून लागू

Mumbai Local Train: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २०२० पासून लॉकडाऊनमुळे रेल्वे सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. ...

नेरुळ-उरण लोकलचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी; मुंबईपर्यंतच्या थेट प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा - Marathi News | second phase of Nerul Uran local will be completed in next year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नेरुळ-उरण लोकलचा दुसरा टप्पा पुढच्या वर्षी; मुंबईपर्यंतच्या थेट प्रवासासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा

उरणहून थेट मुंबईला किंवा तिकडून उरणला येणाऱ्या प्रवाशांना आणखी एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार ...

...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे - Marathi News | Consultation to be held post Diwali on entry for single dose beneficiaries says Rajesh Tope | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर दिवाळीनंतर एक मात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवास- राजेश टोपे

आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या चर्चेनंतर निर्णय ...

Mumbai Local: खूशखबर! मुंबईच्या सर्व लोकल आता AC लोकल होणार, तिकीट दरही घटणार - Marathi News | Mumbai local train news indian railways will convert suburban network to AC trains ticket fare to be down soon | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :खूशखबर! मुंबईच्या सर्व लोकल आता AC लोकल होणार, तिकीट दरही घटणार

मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासी कृपया लक्ष द्या. तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी लवकरच रेल्वेकडून दिली जाणार आहे. ...

Mumbai Local Train Updates: मोठी बातमी! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना अन् १८ वर्षाखालील सर्वांना लोकलचं तिकीट मिळणार - Marathi News | Mumbai Local Train Updates All Students Below 18 to be Allowed on Local Trains Move to Hasten Reopening of Schools Colleges | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! लसीचे दोन डोस घेतलेल्यांना अन् १८ वर्षाखालील सर्वांना लोकलचं तिकीट मिळणार

Mumbai Local Train Updates: मुंबईमध्ये कोरोनाची घटती आकडेवारी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये सूट देण्याबाबतीत सरकारनं आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. ...

Exclusive Interview with Pooja Sharma Rekha - Queen Of Mumbai Local | Lokmat sakhi - Marathi News | Exclusive Interview with Pooja Sharma Rekha - Queen Of Mumbai Local | Lokmat sakhi | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Exclusive Interview with Pooja Sharma Rekha - Queen Of Mumbai Local | Lokmat sakhi

मुंबई लोकलमध्ये डान्स करून रसिकांना प्रेमात पडणारी, मुंबई लोकलची राणी, पूजा शर्मा..जी रेखा नावाने प्रसिद्ध आहे... ऐका तिची खरी कहाणी तिच्याच कडून या Interview मधून! ...