लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

लोकल प्रवासात उद्या विघ्न; पश्चिम, मध्य हार्बरवर कुठे, कधी अन् कसा असेल मेगाब्लॉक? - Marathi News | know about western central and harbour mumbai local train mega block details held on saturday sunday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकल प्रवासात उद्या विघ्न; पश्चिम, मध्य हार्बरवर कुठे, कधी अन् कसा असेल मेगाब्लॉक?

Mumbai Mega Block on March 9, 2025: मुंबई उपनगरीय पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर शनिवार, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. जाणून घ्या, सविस्तर... ...

मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल दुपटीने वाढणार; प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी सीएसएमटीतील जुनी इमारत आता पाडणार - Marathi News | 15 coach local on central railway to double old building at csmt to be demolished for platform expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकल दुपटीने वाढणार; प्लॅटफॉर्मच्या विस्तारासाठी सीएसएमटीतील जुनी इमारत आता पाडणार

Mumbai CSMT Platform Expansion: १५ डब्यांची लोकल उभी करण्यासाठी सानपाडा कारशेड आणि सीएसएमटीतील प्लॅटफॉर्म ७ या दोनच जागा आहेत. ...

मुंबईकरांनी रेल्वे स्थानकांवर पाणी प्यायचे की नाही? पाणपोईंची परिस्थिती वाईट! - Marathi News | lack of drinking water on mumbai railway stations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांनी रेल्वे स्थानकांवर पाणी प्यायचे की नाही? पाणपोईंची परिस्थिती वाईट!

मुंबईच्या सर्वच रेल्वे स्थानकांवर पाणी विक्रीसाठी रेल्वेने मोठी जाहिरात केली आहे. मात्र स्टॉलवरील विक्रेते ग्राहकांशी हुज्जत घालताना दिसत आहेत. प्रवाशांना दिले जाणारे पाणी साधे असते.  ...

स्टेशनवर उतरता न आल्याने तरुणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला; कल्याण-दादर फास्ट लोकलमधील प्रकार - Marathi News | Youth from Mumbra attacked passengers with a knife in Kalyan local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनवर उतरता न आल्याने तरुणाचा प्रवाशांवर चाकू हल्ला; कल्याण-दादर फास्ट लोकलमधील प्रकार

कल्याण लोकलमध्ये मुंब्रा येथील तरूणाने प्रवाशांवर चाकून हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...

धावत्या लोकलमधून पडला, जवान धावले म्हणून वाचला जीव, अंधेरी स्थानकावरील व्हिडीओ - Marathi News | He fell from a running local train, his life was saved because the soldier ran, video from Andheri station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावत्या लोकलमधून पडला, जवान धावले म्हणून वाचला जीव, अंधेरी स्थानकावरील व्हिडीओ

मुंबईतील रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन पकडताना एका व्यक्ती पडला. महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवान धावले म्हणून त्याचा जीव वाचला.  ...

मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | 2468 passengers died in Mumbai Suburban Railway in 2024 most of them died while crossing the line | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकलच्या 'या' स्थानकांवर प्रवास ठरतोय जीवघेणा; गेल्या वर्षभरात ४५० प्रवाशांचा मृत्यू

Mumbai Local Accident: मुंबई उपनरगरातील चार रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर गेल्यावर्षी सर्वाधिक मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ...

रविवारी खोळंबा! देखभाल, दुरुस्तीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक - Marathi News | Delays on Sunday! Megablock on all three railway lines for maintenance, repairs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी खोळंबा! देखभाल, दुरुस्तीसाठी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक

ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागांवर विशेष उपनगरीय गाड्या चालवल्या जातील.  ...

मध्य रेल्वेवर धावणार 'अंडरस्लंग' एसी लोकल; नवी ऐसपैस एसी लोकल कशी? - Marathi News | Central Railway set to launch first underslung AC local | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर धावणार 'अंडरस्लंग' एसी लोकल; नवी ऐसपैस एसी लोकल कशी?

Underslung ac local train: नोव्हेंबर महिन्यात ही अंडरस्लग एसी लोकल मिळाली होती. पण, वापरात आणण्यात आली नाही. अखेर ही रेल्वे मध्य रेल्वे मार्गावर धावणार आहे. ...