लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Mumbai Local Train Services Disrupted Between Churchgate and Marine Lines After Cloth Stuck On OHE Due To Heavy Rains and Wind | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय

Mumbai Local Train Services: अवकाळी पावसामुळे मुंबई तसेच उपनगरातील जनजीवन विस्कळीत झाले. ...

रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले! - Marathi News | VIDEO: Heartwarming Farewell For Mumbai Local Train Motorman At CSMT Station Goes Viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!

Mumbai Local Train Motorman Retirment Video: मुंबईच्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या सहकाऱ्यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने निरोप दिला. ...

बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स! - Marathi News | News of a stampede may come from Badlapur railway station; 'This' video will make you feel scared | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बदलापूर स्थानकातील 'हा' व्हिडीओ बघून तुमच्याही काळजात होईल धस्स! चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

Mumbai Local trains badlapur News: फलाट क्रमांक एकवर ग्रील लावल्याने 'पिक अवर'ला लोकल रेल्वेत चढणाऱ्या व उतरणाऱ्यांची प्रवाशांची प्रचंड गर्दी होत आहे.  ...

Mumbai Mega Block: प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर रविवारचा प्रवास खडतर - Marathi News | Passengers, please pay attention! Sunday travel on Central Railway difficult due to mega block | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या! मेगाब्लॉकमुळे मध्य रेल्वेवर रविवारचा प्रवास खडतर

Mumbai Mega Block on April 27, 2025: अप मेल-एक्स्प्रेस ठाणेस्थानकात अप जलदमार्गावर वळविल्या जातील आणि विद्याविहारजवळ सहाव्या मार्गावर पुन्हा वळविल्या जातील ...

Mumbai AC Local: पश्चिम रेल्वेची एसी लोकल उन्हाळ्यात तिसऱ्यांदा बिघडली, प्रवाशांना धरलं जातंय गृहीत - Marathi News | Western Railways AC local breaks down for the third time in summer passengers are being taken for granted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम रेल्वेची एसी लोकल उन्हाळ्यात तिसऱ्यांदा बिघडली, प्रवाशांना धरलं जातंय गृहीत

Mumbai AC Local Train Issue: पश्चिम रेल्वेने गुरुवारी एसी लोकलच्या १२ फेऱ्या रद्द करुन त्याऐवजी नॉन-एसी सेवा चालवल्याने एसी लोकलच्या प्रवाशांना घामाघूम होत प्रवास करावा लागला. ...

"किस देशील का?" लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकलमधला 'तो' भयावह प्रसंग - Marathi News | Malavika Mohanan Discusses Safety Concerns In Mumbai Recalls Horrific Incident Stranger Asking Ek Chumma Degi Kya? On Mumbai Train | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"किस देशील का?" लोकप्रिय अभिनेत्रीने सांगितला मुंबई लोकलमधला 'तो' भयावह प्रसंग

अभिनेत्रीने मुंबई लोकलमध्ये तिला आलेले भंयकर अनुभव शेअर केला आहे. ...

मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या! - Marathi News | Local traffic on the route towards Mumbai disrupted between kasara to kalyan Express trains also delayed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत; एक्स्प्रेस गाड्याही रखडल्या!

सकाळी कामावर निघालेल्या प्रवाशांवर रेल्वे स्थानकावरच ताटकळत उभे राहण्याची वेळ आली आहे. ...

Mumbai Local: मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक - Marathi News | Central Railway faces delays on Sunday, five-hour mega block between CSMT-Vidyavihar on 20 april 2025 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block News: सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील.  ...