लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

मोटरमन केबिनला रेल्वे पोलिसांचा गराडा; केबिनमधून बाहेरच येईनात; हजारो प्रवासी अडकले - Marathi News | Motorman cabins cordoned off by railway police; Will not come out of the cabin; Thousands of passengers were stranded on central and harbor railway CSMT | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोटरमन केबिनला रेल्वे पोलिसांचा गराडा; केबिनमधून बाहेरच येईनात; हजारो प्रवासी अडकले

Mumbai Local Live Update: मुंबईत आज विचित्र प्रकार घडला आहे. मोटरमननी अचानक काम करण्यास नकार दिल्याने जवळपास १०० हून अधिक लोकल रद्द कराव्या लागल्या आहेत. ...

मुंबई! मोटरमनच्या अंत्यविधीला सहकारी गेले; मध्य, हार्बर लोकल खोळंबल्या - Marathi News | Mumbai! Co-workers went to motorman's funeral; center, Harbor Local trains cancelled Mumbai Local Problem | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई! मोटरमनच्या अंत्यविधीला सहकारी गेले; मध्य, हार्बर लोकल खोळंबल्या

Mumbai Local Update: तांत्रिक बिघाड आणि साचलेले पाणी वगळता अविरत धावणाऱ्या लोकल एका विचित्र कारणामुळे खोळंबल्या आहेत. ...

विद्याविहार रेल्वे पुलाच्या गर्डरच्या वजनामुळे वाढले सल्लागार कंपनीचे शुल्क - Marathi News | Fees of consultancy firm increased due to weight of girders of Vidyavihar railway bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्याविहार रेल्वे पुलाच्या गर्डरच्या वजनामुळे वाढले सल्लागार कंपनीचे शुल्क

आधी गर्डरचे वजन १५०० मेट्रिक टन होते, ते २१०० मेट्रिक टन झाले. गर्डरचे वजन ६०० मेट्रिक टनने वाढले. ...

देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक! - Marathi News | Megablock tomorrow on Central and Harbor Railway for maintenance work! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देखभालीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर उद्या मेगाब्लॉक!

मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी, २१ जानेवारी रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. ...

Thane: कळव्यात रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू: मुलीला केलेला त्यांचा ताे अखेरचा बाय ठरला! - Marathi News | A passenger dies in a train collision in Kalva: His last farewell to the girl! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: कळव्यात रेल्वेच्या धडकेत प्रवाशाचा मृत्यू: मुलीला केलेला त्यांचा ताे अखेरचा बाय ठरला!

Thane Accident News: कॉलेजला जाणाऱ्या मुलीला कळवा कारशेडमध्ये सोडविण्यासाठी गेलेल्या गणपतसिंह हुकूमसिंह राजपूत (४९) यांचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. ...

रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी तीनही मार्गांवर 'मेगाब्लॉक' - Marathi News | 'Megablock' on all three routes on Sunday for track repair, technical work in signal system | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रुळांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी तीनही मार्गांवर 'मेगाब्लॉक'

कोणत्या मार्गावर किती वेळ ट्रेन बंद असणार.. वाचा सविस्तर ...

१३ जानेवारीपासून खारकोपर-उरण दरम्यान ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार! - Marathi News | 40 suburban train services will start between Kharkopar-Uran from January 13! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :१३ जानेवारीपासून खारकोपर-उरण दरम्यान ४० उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होणार!

खारकोपर-उरण दरम्यानच्या दुसऱ्या टप्प्याचे   ईएमयू ट्रेनच्या उद्घाटनास हिरवा झेंडा दाखवून  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. ...

प्रवास गारेगार, पण रोज लागतोय 'लेट मार्क'; AC Local च्या खोळंब्याने प्रवाशांना नसता ताप - Marathi News | passenger complaints increased about western railway ac local late | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवास गारेगार, पण रोज लागतोय 'लेट मार्क'; AC Local च्या खोळंब्याने प्रवाशांना नसता ताप

Mumbai AC Local News: पश्चिम रेल्वेवरील एसी लोकल सतत लेट असतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. ...