लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल! - Marathi News | mumbai local marathi people celebrates after maharashtra government cancels 3 language policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!

त्रिभाषा सुत्राचा जीआर राज्य सरकारनं मागे घेतल्यानंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. ...

रेल्वे अपघातात मिलिंद गवळींनी गमावली जवळची व्यक्ती, म्हणाले- "भारतीय रेल्वे पाकिस्तानपेक्षा..." - Marathi News | milind gawali shared post on indian railway mumbai local said passangers safety is must | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रेल्वे अपघातात मिलिंद गवळींनी गमावली जवळची व्यक्ती, म्हणाले- "भारतीय रेल्वे पाकिस्तानपेक्षा..."

मिलिंद गवळींनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंब्रा-दिव्या दरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेखही केला आहे. याशिवाय त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, त्याबद्दलही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं ...

Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या - Marathi News | Local Train Mega Block: Plan to travel in Mumbai on Sunday; Then know the Mega Block update | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि दादरवरून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान ५व्या मार्गावर वळवल्या जातील. ...

Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर - Marathi News | mumbra local train accident reason Accident in Mumbra due to 'that' passenger? Report likely to come within a week | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर

प्राथमिक माहितीनुसार, घटना घडली तेव्हा फूटबोर्डवर उभ्या असणाऱ्या दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये फक्त ०.७५ मीटर अंतर होते. ...

‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय - Marathi News | ST tickets now available on 'Mumbai 1' card! ST's decision after Metro, Mono, Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय

मुंबई महानगर प्रदेशात लवकरच लागू; एसटी महामंडळ एनसीएमसी कार्डधारकांसाठी विशेष सवलती देण्याच्या तयारीत आहे. ...

मुंबई लोकल अपघातात तब्बल १४ हजार मृतदेह बेवारस, कुणी विचारायलाही येईना! चिंताजनक आकडेवारी उघड - Marathi News | mumbai train deaths 14000 bodies still unclaimed victims never identified in last 15 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई लोकल अपघातात तब्बल १४ हजार मृतदेह बेवारस, कुणी विचारायलाही येईना! चिंताजनक आकडेवारी उघड

मुंबई महानगर प्रदेशात लोकल अपघातात गेल्या १५ वर्षातील मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृतदेह हे बेवारस राहिल्याची बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. ...

Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने - Marathi News | Mumbai local services hit after overhead wire falls on train at Kurla station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने

Mumbai local services Disrupted: कुर्ला आणि सायन स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मुंबई लोकलची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ...

Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर - Marathi News | Mumbai Local Train: CCTV 'watch' now in motorman's cabin, work on fast track after Mumbra incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर

CCTV in Mumbai local train motorman cabin: अनेकदा अपघातांचे कारण स्पष्ट होत नसल्याने रेल्वे प्रशासनाला याची कारणे शोधता येत नाहीत. ...