लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

सीएसएमटी गाठताना अडथळ्यांची शर्यत, लोकलच्या ५३४ फेऱ्या रद्द - Marathi News | Hurdles race to reach CSMT, 534 rounds of local cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी गाठताना अडथळ्यांची शर्यत, लोकलच्या ५३४ फेऱ्या रद्द

भायखळा ते सीएसएमटीदरम्यान बेस्टने सेवा दिली परंतु तीही तोकडी पडली.   ...

‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या - Marathi News | Be prepared as 534 local trains of Central Railway canceled today two exams of Mumbai University were also postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मेगा’ हालसाठी तयार राहा! ‘मरे’वर आज ५३४ लोकल फेऱ्या रद्द! दोन परीक्षाही पुढे ढकलल्या

मुंबईकरांनी महत्त्वाच्या कामाशिवाय लोकलने प्रवास करू नये, असे आवाहन मध्य रेल्वेच्या प्रवाशांना करण्यात आले आहे. ...

मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Big relief for Mumbai commuters Important decision of the government to avoid inconvenience during mumbai local jumbo block | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; जम्बो ब्लॉकदरम्यान गैरसोय टाळण्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्रवाशांना पर्यायी वाहतूक व्यवस्था खुली व्हावी, यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...

ओव्हरहेड वायरचे आता बिनधास्त करा काम; मध्य रेल्वेने मलेशियाहून आणले विद्युतरोधक बूट - Marathi News | Overhead wire now works seamlessly; Central Railway has brought insulated boots from Malaysia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओव्हरहेड वायरचे आता बिनधास्त करा काम; मध्य रेल्वेने मलेशियाहून आणले विद्युतरोधक बूट

हे बूट घालून काम करत असताना विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्यावरही कर्मचारी सुरक्षित राहतील, असा दावा प्रशासनाने केला आहे. ...

मध्य रेल्वे पाहतेय सहनशीलतेचा अंत; तीन दिवसांच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप - Marathi News | Central Railway sees end of tolerance as Three-day 'jumbo block' angers travel associations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वे पाहतेय सहनशीलतेचा अंत; तीन दिवसांच्या 'जम्बो ब्लॉक'मुळे प्रवासी संघटनांचा संताप

३३ लाखांहून अधिक प्रवाशांना फटका; बेस्टकडून धावणार अतिरिक्त गाड्या ...

मध्य रेल्वेने टाकली मान; ‘जम्बो ब्लॉक’पूर्वीच लोकलचा लेटमार्क, आज १६१ फेऱ्या रद्द - Marathi News | Central Railway gave up; Local late mark even before 'jumbo block' 161 trips canceled today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेने टाकली मान; ‘जम्बो ब्लॉक’पूर्वीच लोकलचा लेटमार्क, आज १६१ फेऱ्या रद्द

अतिरिक्त बस चालविण्याची विनंती करण्यात आली असून प्रवाशांनी सहकार्य करावे, रेल्वेचे आवाहन ...

ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द - Marathi News | Railway mega block: 15 to 30 minutes latemark to local before the block starts; 161 local canceled today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ब्लॉक सुरु होण्यापूर्वीच लोकलला १५ ते ३० मिनिटांचा लेटमार्क; आज १६१ लोकल फेऱ्या रद्द

दुपारी रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्ये पीक अवरच्या तुलनेत गर्दी कमी असली तरी लोकल विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला होता. ...

६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट - Marathi News | Central Railway Megablock What will be benefit of the 63 hours block in Thane to passengers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :६ महिन्यांचे काम अडीच दिवसांत! मध्य रेल्वेच्या 'स्पेशल ब्लॉक'नंतर प्रवाशांना 'स्पेशल' ट्रिटमेंट

मध्य रेल्वेने ठाण्याला ६३ तासांचा, सीएसएमटीकडे ३६ तासांचा ब्लाॅक घेण्याचा निर्णय घेतल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत. ...