लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई लोकल

मुंबई लोकल

Mumbai local, Latest Marathi News

स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाला डिस्चार्ज; आई आणि बाळाची प्रकृती स्थिर; डॉक्टरांची माहिती - Marathi News | Baby born at Ram Mandir station discharged Mother and baby stable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्टेशनवर जन्म झालेल्या बाळाला डिस्चार्ज; आई आणि बाळाची प्रकृती स्थिर; डॉक्टरांची माहिती

सहा दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर दोघांनाही घरी सोडण्यात आले. ...

Mumbai Crime: "शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य - Marathi News | Mumbai Crime: "The last days are near", Bhavesh Shinde left home and ended his life under a Mumbai local train | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शेवटचे दिवस जवळ आलेत", भावेश शिंदे घरातून बाहेर पडला आणि मुंबई लोकलखाली संपवले आयुष्य

Mumbai Crime News: मुंबई लोकल खाली एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने कुटुंबीयांना आणि काम करत असलेल्या ठिकाणी मालकाला याबद्दल संकेत दिले होते. पण... ...

'मे आय हेल्प यू'ची खिडकी रिकामी; कुर्ला, टिळकनगर, मानखुर्द स्टेशनमध्ये कसली रुग्णवाहिका आणि कसलं काय? - Marathi News | Lokmat Reality Check revealed that most railway stations lack any medical facilities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मे आय हेल्प यू'ची खिडकी रिकामी; कुर्ला, टिळकनगर, मानखुर्द स्टेशनमध्ये कसली रुग्णवाहिका आणि कसलं काय?

बहुंताश रेल्वे स्टेशनवर कोणत्याही वैद्यकीय सुविधा नसल्याचे 'लोकमत'च्या 'रिअॅलिटी चेक'मध्ये दिसून आले. ...

मध्य रेल्वेच्या ९५ स्थानकांवर वैद्यकीय कक्षच उपलब्ध नाही; मदत मिळणार कशी? - Marathi News | There are no medical rooms available at 95 stations of Central Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या ९५ स्थानकांवर वैद्यकीय कक्षच उपलब्ध नाही; मदत मिळणार कशी?

पश्चिम रेल्वेवरच्या १९ स्टेशनांवरही गंभीर परिस्थिती ...

मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ट्रान्स हार्बरवर काय होणार? - Marathi News | mega block on central railway tomorrow what will happen on trans harbour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक; ट्रान्स हार्बरवर काय होणार?

मुख्य व ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सेवांवर परिणाम होईल.  ...

मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एसी लोकल, १४ फेऱ्या वाढणार; प्रवास होणार गारेगार - Marathi News | ac local trains will soon be added to the central railway fleet 14 more trips will be added | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एसी लोकल, १४ फेऱ्या वाढणार; प्रवास होणार गारेगार

सध्या मध्य रेल्वेकडे सात एसी लोकल आहेत, त्यापैकी सहा लोकलच्या माध्यमातून दिवसाला ८० फेऱ्या चालवण्यात येतात. ...

Mumbai Local Mega Block: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर - Marathi News | Megablock Central, Western and Harbor line today 11 oct 2025; plan ahead and exit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Mega Block: तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर

Sunday Mumbai Local Mega Block News: हार्बर मार्गावर ब्लाक काळात कुर्ला ते वाशीदरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे ...

Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स - Marathi News | Women Dance to 'Ek Number Tujhi Kambar' on Mumbai Local Train, Video Goes Viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स

Mumbai Local Viral Video: मुंबई लोकलमधून प्रवास करताना महिलांनी 'एक नंबर तुझी कंबर' या लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. ...