लोकलमधील महिलांच्या डब्यातील महिलांवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेता आता महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान मध्य रेल्वेच्या महिला डब्यात सेवेत रुजू केले आहेत. ...
मध्य रेल्वेच्या नवीन वेळापत्रकावर बदलापूर व टिटवाळ्यातील रेल्वे प्रवासी आनंदी आहेत, तर कल्याण-डोंबिवलीतील प्रवाशांना मात्र हे वेळापत्रक रुचलेले नाही. बदलापूरमध्ये बुधवारी स्थानकाचा वाढदिवस साजरा झाला. ...
उपनगरीय मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्थानकासह करीरोड आणि आंबिवली स्थानकावर पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ...
रेल्वे रुळांना जोडणारी स्लीपर तुटल्याने ट्रान्स हार्बर मार्गावरील रेल्वे सेवा काही वेळासाठी ठप्प झाली होती. संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने रेल्वे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. ...
मध्य रेल्वेच्या १ नोव्हेंबरपासून अमलात येणा-या नव्या वेळापत्रकात शेवटच्या लोकलची वेळ दहा मिनिटांनी अलीकडे आणण्याचा निर्णय झाला आहे. ११०० च्या घरात फे-या असलेल्या अगडबंब वेळापत्रकाच्या दृष्टीने विचार करता हा बदल तसा किरकोळ, रेल्वे कर्मचा-यांच्या सोयीच ...
विनयभंगाच्या भीतीने विद्यार्थिनीने लोकलमधून उडी मारल्या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. 22 ऑक्टोबरला रविवारी पायल कांबळे या तरुणीने छेडछाडीच्या भीतीने चालत्या ट्रेनमधून उडी मारली होती. ...