भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथे एकत्र येतात. यामुळे महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष लोकल फेºया चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहरातील लाइफलाइन असलेली लोकल सध्या अवक्तशीरपणामुळे चर्चेत आहे. मध्य रेल्वेवरील ३५ लाखांहून अधिक प्रवाशांचा लेटमार्क लोकलच्या वेळापत्रकावर अवलंबून असतो. ...
रविवारी रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गांवर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम मार्गावर भार्इंदर ते विरार अप डाउन आणि हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाउन यादरम्यान जम्बो मेगा ब्लॉक घेण्यात ...
एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपाय योजना राबवण्यास सुरुवात केली. याच धर्तीवर पश्चिम रेल्वेच्या बहुतांशी रेल्वे स्थानकांच्या पाय-यांवर विविध स्टीकर चिटकवण्यात आले आहेत. मात्र स्टिकरवरील मराठी भाषा पाहता ‘मर ...
रविवारी रेल्वेच्या मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी कामांसाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम आणि हार्बर मार्गावर कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम आणि हार्बर मार्गावरील प्रवाशांची ब्लॉकपासून सुटका झाली आहे. ...
मध्य रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अत्याधुनिक विद्युत यंत्रणा कार्यान्वित असलेल्या नवीन २४ बंबार्डिअर लोकल मध्य रेल्वेत येणार आहे. ...
पश्चिम रेल्वेवर दुरुस्तीच्या कामानिमित्त रात्रकालीन जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान १८ व १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटेच्या ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ...