वसईहून सुटणारी महिला विशेष लोकल मंगळवारपासून पुन्हा सुरु झाल्याने महिलांना पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीने यासाठी पुढाकार घेतला. ...
सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलला मंगळवारी वर्ष पूर्ण होत आहे. २५ डिसेंबर, २०१७ पासून पश्चिम रेल्वेने रेल्वे प्रवाशांना एसी लोकलच्या माध्यमातून थंडगार प्रवास करण्याची सोय उपलब्ध करून दिली. ...
नेरूळ-खारकोपर लोकल सेवेमुळे उलवेसह परिसरातील रियल इस्टेटला चांगले दिवस आले आहेत. इतकेच नव्हे, तर सक्षम प्रवासी सेवा उपलब्ध झाल्याने या क्षेत्रातील लोकसंख्याही वाढू लागली आहे. ...
मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला असून, पश्चिम रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक असेल. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. ...
सकाळी गर्दीच्या वेळी सध्या विरारहून सुटणारी महिला विशेष लोकल पुन्हा एकदा वसई रोड स्थानकावरून सोडण्याचा निर्णय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी जाहीर केला आहे. ...
टॅम्पिंग मशीन रुळावरुन घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या एक ते दीड तास उशीराने धावत आहेत. तर, लोकल गाड्या १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहेत. ...